मेहता मेडीकेअर व तथास्तु आयसीयू व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल

  • Home
  • India
  • Pune
  • मेहता मेडीकेअर व तथास्तु आयसीयू व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल

मेहता मेडीकेअर व तथास्तु आयसीयू व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मेहता मेडीकेअर व तथास्तु आयसीयू व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, Hospital, Baramati, Pune.

🏥 मेहता मेडीकेअर & तथास्तु आय.सी.यू. & मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल
आपल्या आरोग्याची विश्वासार्ह साथ! अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा एकाच छताखाली.
🚑 24x7 आपत्कालीन सेवा
💙 रुग्णसेवा हाच आमचा ध्यास

भव्य मोफत आरोग्य शिबिर 🏥 मा. अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य आरोग्य शिबिरात सहभागी होऊन आपल्या आरोग्याची...
18/07/2026

भव्य मोफत आरोग्य शिबिर 🏥
मा. अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य आरोग्य शिबिरात सहभागी होऊन आपल्या आरोग्याची संपूर्ण तपासणी करून घ्या.

🗓️ दिनांक: मंगळवार, २१ जुलै २०२६
⏰ वेळ: सकाळी ९:०० ते सायं. ६:००
📍 स्थळ: वाघळवाडी–रेणुकानगर, निरा–बारामती रोड, ता. बारामती, जि. पुणे

✅ अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन
✅ हाडे व सांधे, हृदय, पोट, महिलांचे आरोग्य, मूत्रपिंड, श्वसन व इतर विविध आजारांची तपासणी
✅ आवश्यक आरोग्य तपासण्या व तज्ज्ञांचा सल्ला

आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्या.

📞 अधिक माहितीसाठी: 7324911711 / 8010803488

04/07/2026

🏥 तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा आता आपल्या जवळ!

हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, थायरॉईड यांसारख्या आरोग्यविषयक तक्रारींसाठी तसेच हाडे, सांधे, पाठदुखी, मणक्यांचे विकार आणि ऑर्थोपेडिक समस्यांसाठी अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध.

👨‍⚕️ डॉ. सुनील ढाके
हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ
📅 प्रत्येक बुधवार व शुक्रवार
🕑 दुपारी २:०० ते ६:००

👨‍⚕️ डॉ. शैलेन्द्र ठवरे
अस्थिरोगतज्ज्ञ
📅 प्रत्येक सोमवार व शुक्रवार
🕓 सायं. ४:०० ते ८:००

✅ अत्याधुनिक ICU केअर सेंटर
✅ २४ तास ट्रॉमा व आपत्कालीन सेवा
✅ २४ तास अँब्युलन्स सेवा
✅ सर्व प्रकारच्या अत्याधुनिक लॅब तपासण्या
✅ अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर व मैत्रीपूर्ण सेवा

📍 मेहता मेडिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व तथास्तु आय.सी.यू. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल
वाघळवाडी–रेणुकानगर, नीरा–बारामती रोड, ता. बारामती, जि. पुणे

📞 ७३२४९११७११ | ८०१०८०३४८८

❤️ रुग्णसेवा हाच आमचा ध्यास

01/07/2026

महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध तक्रारींसाठी अनुभवी तज्ज्ञांची सेवा आता आपल्या जवळ उपलब्ध.
👨‍⚕️ डॉ. विशाल मेहता
👨‍⚕️ डॉ. पुष्पदंत रुग्गे
स्त्रीरोगतज्ञ
✅ प्रसूती, सिझेरियन व गायनॅकॉलॉजिकल सर्जरी
✅ लॅप्रोस्कोपी (दुर्बिणीद्वारे ऑपरेशन)
✅ गर्भ पिशवीचे आजार
✅ PCOS / PCOD
✅ महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध तक्रारींसाठी मार्गदर्शन
📅 प्रत्येक सोमवार, गुरुवार व शनिवार
🕓 सायंकाळी ४:०० ते ८:००

🏥 मेहता मेडिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व तथास्तु आय.सी.यू. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल
📍 पत्ता : वाघळवाडी–रेणुकानगर, निरा–बारामती रोड, ता. बारामती, जि. पुणे
📞 अपॉइंटमेंटसाठी संपर्क : ७३२४९११७११ | ८०१०८०३४८८

Address

Baramati
Pune
413102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मेहता मेडीकेअर व तथास्तु आयसीयू व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category