27/08/2026
पोट फुगणे, छातीत जळजळ, आंबट ढेकर किंवा बद्धकोष्ठता वारंवार होतेय? 🤔
ही लक्षणे वारंवार जाणवत असतील, तर फक्त तात्पुरता आराम न घेता मूळ कारण जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 🌿
आयुर्विश्व हेल्थकेअरमध्ये नाडी परीक्षणाद्वारे दोषांचे परीक्षण करून आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केले जातात.
📞 आजच संपर्क करा: +91 844-844-9260
👉 तुमच्या पोटाच्या समस्येसाठी योग्य मार्गदर्शन मिळवा.