Patankar Hospital Pune

Call Directions Website Contact the practice

Patankar Hospital Pune Patankar Fertility Solutions Pvt. Ltd. has State-of-the-Art centre for ART. (Artificial Reproductive Techniques) Genesis was established in 2001, in Pune.

It was shifted to new hospital building in 2010. PFS is one of the leading centres in India offerin Genesis is a leading centre in India offering all the latest treatment options to the infertile couples. Recently, we became successful in eggs freezing and successful conception through it. This research will bring hope to the patients. Latest technologies in the field of ART are done successfully and include TESA, MESA, PESA , blastocyst culture and freezing, embryo freezing, Assisted hatching , oocyte freezing and surrogacy. Till now more than 2000 babies are born with various ART treatments. Enough time is given to each patient not only for the counselling but also for understanding the problems of the infertile couples, and making them understand the type of treatment they would be given the reasons why they need it and the results they should expect. All the investigations are available under one roof, e.g. hormone assays, Hysterosalpingogram (HSG), laparoscopy, hysteroscopy, ultrasonography so that the reports are available the same day. The team of clinicians and embryologists is working round the clock and consistently striving to give the best to the patients as the patient satisfaction is our top priority. The centre is certified for ISO 9001:2008 by UK based certification body- UKAS. We also help in setting up of ART labs and give back-up support for clinical and embryology work to other centres with consistently good results.

सत्य, अहिंसा आणि मानवतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणाऱ्यामहात्मा गांधीजींना #गांधी_जयंतीनिमित्त_विनम्र_अभिवादन! 🙏 ...
02/10/2026

सत्य, अहिंसा आणि मानवतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणाऱ्या

महात्मा गांधीजींना

#गांधी_जयंतीनिमित्त_विनम्र_अभिवादन! 🙏

📍 #पाटणकर_हॉस्पिटल_प्रा_लि.
सारसबागे समोर, शुक्रवार पेठ, पुणे – 411002.
📞 संपर्क:
9552587352 | 9552587353 | 7410040761

30/09/2026

🏥 #आमच्या_हॉस्पिटलच्या_उत्कृष्ट_सुविधा

🏥 २ अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स व २ लेबर रूम्स
🩺 २४ तास प्रसूतितज्ज्ञांची उपलब्धता
🧬 एंडोस्कोपी सर्जरी युनिट – लॅप्रोस्कोपी व हिस्टरोस्कोपीसह
👩‍🏫 अँटिनेटल एज्युकेशन प्रोग्राम
👶 नवजात बाळांसाठी कपड्यांची सुविधा
🍼 नवजात शिशूसाठी उत्कृष्ट सपोर्ट सिस्टीम
🧪 इन-हाऊस पॅथॉलॉजी लॅब
💉 एपिड्युरल एनाल्जेशिया सेवा (पेनलेस डिलिव्हरी)
🖥️ अल्ट्रासोनोग्राफी
🩻 एक्स-रे
🎀 मॅमोग्राफी
🔬 पॅथॉलॉजी लॅब
🎗️ सर्व्हायकल कॅन्सर स्क्रीनिंग प्रोग्राम
🥗 मॅटर्निटी पेशंटसाठी सर्वोत्तम आहार व नातेवाईकांसाठी विविध स्नॅक्स आणि ड्रिंक्स असलेली कॅन्टीन

🏥पाटणकर हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, सारसबागे समोर, शुक्रवार पेठ, पुणे 411002.
📲9552587352/9552587353/7410040761

❤️ पालकत्वाच्या स्वप्नांना विज्ञानाची सुंदर साथ... IVF सोबत. 📞 संपर्क:9552587352 | 9552587353 | 7410040761📍  #पाटणकर_हॉस...
29/09/2026

❤️ पालकत्वाच्या स्वप्नांना विज्ञानाची सुंदर साथ... IVF सोबत.

📞 संपर्क:
9552587352 | 9552587353 | 7410040761
📍 #पाटणकर_हॉस्पिटल_प्रा_लि.
सारसबागे समोर, शुक्रवार पेठ, पुणे – 411002.

28/09/2026

🌸 #एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाच्या आतील आवरण. एम्ब्रिओला गर्भाशयात यशस्वीपणे इम्प्लांट होण्यासाठी त्याची जाडी आणि वातावरण महत्त्वाचे असते. 🤰✨

📌 एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या आसपास ८ ते १२ मिलीमीटर एंडोमेट्रियमची जाडी अनेकदा योग्य मानली जाते. मात्र, फक्त जाडी पुरेशी नसते.

🩸 योग्य रक्तप्रवाह, एंडोमेट्रियमची गुणवत्ता, एम्ब्रिओची गुणवत्ता आणि गर्भाशयाची एकूण स्थिती यांचाही महत्त्वाचा वाटा असतो.

❗ लक्षात ठेवा — ८ ते १२ मिलीमीटर जाडी म्हणजे प्रेग्नन्सीची गॅरंटी नाही!

💗 योग्य तपासणी आणि तज्ञांचा सल्ला घेऊन आपल्या उपचारांबाबत निर्णय घ्या.

📞 संपर्क:
9552587352 | 9552587353 | 7410040761
📍 पाटणकर हॉस्पिटल प्रा. लि.
सारसबागे समोर, शुक्रवार पेठ, पुणे – 411002.

26/09/2026

🧬 ्रक्रियेत_सीमेन_सॅम्पलचे_प्रोसेसिंग_का_केले_जाते?

सीमेन सॅम्पल मिळाल्यानंतर त्यावर विशेष पद्धतीने प्रक्रिया केली जाते. 🔬

या प्रक्रियेला ‘ ’ म्हणतात. यामध्ये सॅम्पलमधून चांगली गती असलेले, उत्तम गुणवत्तेचे आणि शक्य तितके नॉर्मल स्पर्म्स वेगळे केले जातात. 🧪✨

IVF प्रक्रियेतील या महत्त्वाच्या टप्प्याबद्दल जाणून घेऊया, डॉ. लीना पाटणकर यांच्याकडून! 👩‍⚕️

💗 IVF प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा समजून घेणे महत्त्वाचे आहे.

🙏 गणरायाच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंदाची बरसात होवो! 🌸✨🌺  #अनंत_चतुर्दशीच्या_हार्दिक_शुभेच्छा! 🌺गणपती बाप्पाला भावपूर्...
25/09/2026

🙏 गणरायाच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंदाची बरसात होवो! 🌸✨

🌺 #अनंत_चतुर्दशीच्या_हार्दिक_शुभेच्छा! 🌺

गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देताना, त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना. 🙏❤️

गणपती बाप्पा मोरया!
#पुढच्या_वर्षी_लवकर_या! 🌺

📞 संपर्क:
9552587352 | 9552587353 | 7410040761
📍 पाटणकर हॉस्पिटल प्रा. लि.
सारसबागे समोर, शुक्रवार पेठ, पुणे – 411002.

“Excellent service and good results of hospital.” ⭐⭐⭐⭐⭐— Mrunal Harmalkar🏥
24/09/2026

“Excellent service and good results of hospital.” ⭐⭐⭐⭐⭐
— Mrunal Harmalkar

🏥

23/09/2026

❤️ ्हटलं_की_मनात_एकच_प्रश्न_येतो… “ िळेल_का?”

अनेक जोडपी IVF च्या आशेने क्लिनिकमध्ये येतात.
पण प्रत्येकाची Fertility Journey वेगळी असते. 🌸

वय, मेडिकल हिस्ट्री, Fertility Problems आणि शरीराची परिस्थिती यानुसार उपचारांचा प्लॅन बदलू शकतो.

म्हणूनच प्रत्येकासाठी एकच Treatment Plan नसतो.
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तुमची परिस्थिती समजून घेऊन तयार केला जातो. 👩‍⚕️👨‍⚕️

या प्रवासात योग्य माहिती, योग्य मार्गदर्शन आणि योग्य काळजी…
हीच तुमच्या विश्वासाची साथ. ❤️

✨ —

🏥

🧬  ्ये_Blastocyst_Transfer_म्हणजे_काय?Fertilization नंतर Embryo साधारणपणे ५व्या किंवा ६व्या दिवशी Blastocyst या विकासाच्...
22/09/2026

🧬 ्ये_Blastocyst_Transfer_म्हणजे_काय?

Fertilization नंतर Embryo साधारणपणे ५व्या किंवा ६व्या दिवशी Blastocyst या विकासाच्या टप्प्यावर पोहोचतो. या टप्प्यावर विकसित झालेला Embryo गर्भाशयात Transfer करण्याच्या प्रक्रियेला Blastocyst Transfer म्हणतात. 🩺

🔹 #प्रक्रियेचे_टप्पे:

🗓️ Day 0 → Fertilization
🗓️ Day 2 → 2–4 Cells
🗓️ Day 3 → Morula
🗓️ Day 5/6 → Blastocyst
➡️ त्यानंतर योग्य परिस्थितीत गर्भाशयात Transfer

✨ े_संभाव्य_फायदे:

📈 Implantation ची शक्यता चांगली असू शकते.

🔍 अधिक विकसित Embryos मधून योग्य Embryo निवडण्यास मदत होऊ शकते.

👶 योग्य रुग्णांमध्ये Single Embryo Transfer करण्याचा पर्याय मिळू शकतो, ज्यामुळे Multiple Pregnancy चा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.

⚠️ महत्त्वाचे:

Blastocyst Transfer प्रत्येक रुग्णासाठी योग्य असेलच असे नाही.

👩‍⚕️ वय, Embryo ची गुणवत्ता, पूर्वीचा वैद्यकीय इतिहास आणि इतर वैद्यकीय बाबींचा विचार करून तज्ज्ञ उपचारपद्धती ठरवतात.

💗 योग्य मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

📞 संपर्क:
9552587352 | 9552587353 | 7410040761

📍 पाटणकर हॉस्पिटल प्रा. लि.
सारसबागे समोर, शुक्रवार पेठ, पुणे – 411002.

21/09/2026

🧬 ्ये_Fertilization_कसे_केले_जाते?

IVF प्रक्रियेमध्ये Fertilization म्हणजे स्त्रीबीज आणि शुक्राणूंचा संयोग घडवून आणण्याची महत्त्वाची पायरी. 🤍

🔹 ुख्यतः_दोन_पद्धतींनी_केले_जाते —
• IVF (In Vitro Fertilization)
• ICSI (Intracytoplasmic S***m Injection)

🔬 IVF पद्धतीमध्ये स्त्रीबीज आणि योग्य प्रमाणातील semen sample प्रयोगशाळेत एकत्र ठेवले जाते. यामध्ये शुक्राणू स्वतःहून स्त्रीबीजात प्रवेश करून Fertilization घडवून आणतात.

👩‍⚕️ IVF प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा तज्ज्ञांच्या देखरेखीखाली काळजीपूर्वक केला जातो.

🎥 IVF मधील Fertilization ची प्रक्रिया सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहा.

📍 पाटणकर हॉस्पिटल प्रा. लि.
सारसबागेसमोर, शुक्रवार पेठ, पुणे – 411002.
📞 9552587352 | 9552587353 | 7410040761

Address

500/B/1, Parvati, Opposite Sarasbaug
Pune
411009

Alerts

Be the first to know and let us send you an email when Patankar Hospital Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Patankar Hospital Pune:

Shortcuts

Share

Category