Dr. Waghannna Asthma & Allergy Care

Dr. Waghannna Asthma & Allergy Care Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr. Waghannna Asthma & Allergy Care, Hospital, Dr. Vijaydeep Waghanna Parshwa Clinic First Floor, Adinath Shopping Complex, Next to Dugad Hospital, Satara Road, Pune.

Dr. Waghanna Immunity Clinic
🏆 Patent Holder in Asthma & Allergy Care
🌿 Chronic Disease Specialist
💊 Homeopathy Treatment
📍 Mumbai | Pune | Solapur
📞 Book Appointment: 9890581681 | 7350081555

28/07/2026

वारंवार सर्दी, खोकला, ताप किंवा इन्फेक्शन होतंय?
हे फक्त हवामानामुळेच असेल असं नाही... कमी झालेली रोगप्रतिकारक शक्तीही त्यामागचं कारण असू शकते.

Dr. Waghanna Immunity Clinic मध्ये:
✅ वारंवार आजारी पडणाऱ्या मुलांसाठी विशेष उपचार
✅ दमा, बालदमा व अॅलर्जी साठी भारत सरकारचे पेटंट प्राप्त
✅ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन

तुमच्या बाळाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आजच अपॉइंटमेंट बुक करा!
📞 7350081555 | 9890581681
🕛 12 PM to 8 PM
📍 Pune | Solapur | Mumbai

27/07/2026

Tired of seeing your child fall sick again and again?

Don't ignore these warning signs:
✅ Frequent cough & cold
✅ Repeated fever
✅Allergies & infections

It could be a sign of low immunity, not just seasonal changes.

Stronger immunity starts with the right guidance.
Visit Dr. Waghhann Immunity Clinic and give your child the care they deserve.
📞7350081555 | 9890581681
🕛12 pm to 8 pm
📍Pune | Solapur | Mumbai

24/07/2026

तुमच्या बाळाची Immunity कशी आहे?
मजबूत Immunity म्हणजे निरोगी आणि आनंदी बालपण!

✅ कमी प्रतिकारशक्तीवर तज्ज्ञ मार्गदर्शन
✅ वारंवार होणाऱ्या इन्फेक्शनसाठी योग्य तपासणी
✅ बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी विश्वासार्ह काळजी

Dr. Waghanna Immunity Clinic मध्ये अनुभवी मार्गदर्शनासह तुमच्या बाळाच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली जाते.

आजच तुमची Appointment बुक करा!
📞 7350081555 | 9890581681
🕛 वेळ: दुपारी 12:00 ते रात्री 8:00
📍 Pune | Solapur | Mumbai

खेळताना तुमची मुलं पटकन दमतात का ? हे फक्त थकवा असेलच असं नाही...वारंवार खोकला, धावताना श्वास फुलणे किंवा लवकर थकणे... ह...
23/07/2026

खेळताना तुमची मुलं पटकन दमतात का ? हे फक्त थकवा असेलच असं नाही...

वारंवार खोकला, धावताना श्वास फुलणे किंवा लवकर थकणे... ही Asthma किंवा Allergy ची सुरुवात असू शकते.

✅ मुलांमधील दमा व अॅलर्जीचे तज्ज्ञ उपचार
✅ 40+ वर्षांचा विश्वास
✅ भारत सरकारचे पेटंट प्राप्त उपचार

आजच तुमची अपॉइंटमेंट Dr. Waghanna immunity Clinic सोबत बुक करा!
📞 7350081555 | 9890581681
🕛 वेळ: दुपारी 12:00 ते रात्री 8:00
📍 Pune | Solapur | Mumbai

20/07/2026

प्रत्येक खोकला साधा नसतो... आणि प्रत्येक सर्दीकडे दुर्लक्ष करणंही योग्य नसतं!

काही लक्षणं वेळेत ओळखली, तर पुढील अनेक समस्या टाळता येऊ शकतात. वारंवार होणाऱ्या श्वसनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

Dr. Waghanna Asthma & Allergy Speciality Clinic येथे:-
✅ बालदमा व अॅलर्जीचे तज्ज्ञ मार्गदर्शन
✅ विशेष उपचार व भारत सरकार मान्य पेटंट संशोधन

आजच क्लिनिकला भेट द्या.
🕛 12 PM – 8 PM
📞 7350081555 | 9890581681
📍 Pune | Solapur | Mumbai

Is your child falling sick again and again? Don't ignore the early warning signs!Early care can strengthen your child's ...
11/07/2026

Is your child falling sick again and again?
Don't ignore the early warning signs!

Early care can strengthen your child's immunity and support a healthier future.

✅ Child Asthma Care
✅ Allergy & Immunity Care
✅ 40+ Years of Trusted Expertise

Book your consultation with Dr. Waghanna Immunity Clinic today!
🕧12 pm to 8 pm
📞7350081555 | 9890581681
📍Pune |Solapur |Mumbai

Happy Doctor's Day!We salute the dedication, compassion, and commitment of every doctor who brings hope and healing to c...
01/07/2026

Happy Doctor's Day!

We salute the dedication, compassion, and commitment of every doctor who brings hope and healing to countless lives.

औषधं घेतल्यानंतरही तुमचं बाळ वारंवार आजारी पडतंय का?Dr. WaghannaConsultant Homoeopath | Child Asthma & Chronic Disease S...
27/06/2026

औषधं घेतल्यानंतरही तुमचं बाळ वारंवार आजारी पडतंय का?

Dr. Waghanna
Consultant Homoeopath | Child Asthma & Chronic Disease Specialist

वारंवार सर्दी, खोकला, ताप किंवा अॅलर्जी होत असेल, तर योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

🕒 12 PM – 8 PM

आजच अपॉइंटमेंट बुक करा.
📞 7350081555 | 9890581681
📍 Pune | Solapur | Mumbai

बाळ वारंवार आजारी पडतंय?दमा, बालदमा व अॅलर्जीसाठी विशेष उपचार.भारत सरकारचे पेटंट प्राप्त उपचार पद्धती Dr. Waghanna यांचे...
25/06/2026

बाळ वारंवार आजारी पडतंय?

दमा, बालदमा व अॅलर्जीसाठी विशेष उपचार.

भारत सरकारचे पेटंट प्राप्त उपचार पद्धती Dr. Waghanna यांचे तज्ज्ञ मार्गदर्शन.

🕛 12 PM ते 8 PM

आजच Dr. Waghanna Immunity Clinic ला भेट द्या.
📞 7350081555 | 9890581681
📍 Pune | Solapur | Mumbai

तुमच्या मुलाची तब्येत वारंवार बिघडते का?वारंवार होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका!✅ दमा व ॲलर्जींसाठी तज्ज्ञ मार्गदर्श...
23/06/2026

तुमच्या मुलाची तब्येत वारंवार बिघडते का?
वारंवार होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका!

✅ दमा व ॲलर्जींसाठी तज्ज्ञ मार्गदर्शन मिळवा
✅ भारत सरकारचे पेटंट प्राप्त Asthma & Allergy Speciality Clinic

आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि आपल्या बाळाच्या निरोगी भविष्यासाठी योग्य पाऊल उचला.

🕛 12 PM ते 8 PM
📍 Pune | Solapur | Mumbai
📞 7350081555 | 9890581681

Address

Dr. Vijaydeep Waghanna Parshwa Clinic First Floor, Adinath Shopping Complex, Next To Dugad Hospital, Satara Road
Pune
411037

Opening Hours

Monday 1pm - 5pm
Tuesday 1pm - 5pm
Wednesday 1pm - 5pm
Thursday 1pm - 5pm
Friday 1pm - 5pm
Saturday 1pm - 5pm
Sunday 1pm - 5pm

Telephone

9890581681

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Waghannna Asthma & Allergy Care posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Waghannna Asthma & Allergy Care:

Shortcuts

Share

Category