09/08/2026
मणक्यांच्या विकारांपासून वेदनामुक्तीकडे - आयुर्वेद व पंचकर्माचा शास्त्रोक्त मार्ग !
मान, पाठ, कंबर व मणक्यांशी संबंधित विविध विकारांमध्ये २०+ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार व संशोधनाच्या आधारे उपचार केले जातात - दीर्घकालीन पाठदुखी, कंबरदुखी व मानदुखी, मानेच्या मणक्यांची झीज, कंबरेच्या मणक्यांची झीज, मणक्यांमधील चकती - झीज/ घसरणे/ बाहेर सरकणे / फुगणे, सायाटिका, मणक्यांचा संधिवात, स्पाइनल स्टेनोसिस, स्पॉन्डिलायटिस, हाडांची ठिसूळता (Osteoporosis), मणक्यांच्या लहान सांध्यांशी संबंधित वेदना विकार
✨ वेदनेचे मूळ कारण समजून घेऊन, रुग्णाच्या प्रकृती व विकारानुसार आयुर्वेदिक उपचारपद्धती आणि पंचकर्माचा योग्य वापर करण्यावर भर.
📌 पूर्व-नियोजित अपॉइंटमेंटद्वारेच उपचार
📞 अपॉइंटमेंटसाठी आजच संपर्क साधा:
090212 55057
डॉ. योगिता चौधरी, एम.डी., पीएच.डी. (आयुर्वेद)
आयुर्वेद | पंचकर्म | वेदना व्यवस्थापन
भागीरथी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक
सुमती अपार्टमेंट, दुसरा मजला, पर्वती टेकडी जवळ, 164/165, पर्वतीगाव, पुणे 9
📍 Google Location: https://maps.app.goo.gl/Fr4qkqMN91bQhkdH7