14/09/2026
गणपतीला २१ पत्री का वाहतात? 🌿🙏
ही परंपरा केवळ पूजेपुरती मर्यादित आहे का, की या २१ पत्रींमागे आरोग्याचाही विचार आहे?
आपल्या परंपरेत निसर्ग आणि आरोग्य यांचा संबंध अगदी सहजपणे जोडलेला दिसतो. गणपतीला अर्पण केल्या जाणाऱ्या विविध पत्रींमध्येही आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वनस्पतींचा समावेश आहे.
या व्हिडिओमध्ये Vd. Shweta Labde २१ पत्रींच्या परंपरेमागील आरोग्यविषयक विचार आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्त्व सांगत आहेत. 🌿
तुम्हाला २१ पत्रींपैकी किती वनस्पती ओळखता? Comment मध्ये नक्की सांगा. 💛
ही माहिती आवडली असेल तर ❤️ करा, Save करा आणि आपल्या कुटुंबीयांसोबत Share नक्की करा.
[21 Patre] [Ganpati] [Ganesh Chaturthi] [Ayurveda] [Ayurvedic Herbs] [Indian Traditions] [Seasonal Health]
IndianTraditions SeasonalHealth VdShwetaLabde