22/05/2026
खरी लढाई ऑपरेशननंतर सुरू होते…
कारण पोस्ट ऑपरेटिव केअरमध्ये प्रत्येक मिनिट महत्त्वाचं असतं. ⏱️
Pulse, BP, Oxygen monitoring पासून dressing आणि suction पर्यंत प्रत्येक गोष्टीकडे अत्यंत बारकाईने लक्ष दिलं जातं.
कारण योग्य Post Operative Care हीच successful recovery ची खरी गुरुकिल्ली आहे. 🏥✨
कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये अनुभवी डॉक्टर आणि प्रशिक्षित टीम पेशंटच्या सुरक्षित आणि जलद recovery साठी सतत तत्पर असते.
📍 A/99, Kasturba Society, Off Lohegaon Airport Road, Near St. Francis (Janata) School, Vishrantwadi, Pune – 411015
📞 +91 77220 91200 | +91 77220 91300
📞 +91 77220 91700 | +91 77220 91800