10/08/2026
❤️ *पोळी तीच… पण आता पोषण दुप्पट* ! ❤️
घरची मऊ, गरमागरम पोळी…
तिची चव, तिचा सुगंध आणि त्यात दडलेलं प्रेम — याला पर्याय नाही* ! 🫶
पण रोजच्या जेवणात प्रोटीनची कमतरता राहू नये म्हणून…
✨ *सादर करत आहोत — ADD PROTEIN ✨*
*तुमच्या रोजच्या पिठात मिसळा आणि बनवा* —
🌾 *मऊ*
😋 *चविष्ट*
💪 *प्रोटीनयुक्त पोळ्या* !*
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत,
घरातील प्रत्येकाच्या रोजच्या आहारात
*प्रोटीनची एक छोटीशी भर — आरोग्याची मोठी काळजी!*
पोळी बदलायची गरज नाही…
फक्त तिचं पोषण वाढवा!*
💛 *ADD PROTEIN* — रोजच्या पोळी मध्ये, रोजच्या आरोग्यासाठी!
*Rs.160/ for 250 gm ( 2 किलो साध्या कणकेत मिसळू शकता )*
Shipping charges extra
https://www.amazon.in/stores/page/5BCC9143-9897-4F03-B3BB-13C7EFDA6457
📞 आजच ऑर्डर करा!
Nityaposhanam by Mrinalini Sant, Clinical Dietitian
Nutrition made simple, tasty & wholesome.