16/09/2026
Spine Surgery: दुसऱ्या Hospital मध्ये Operation, तरी त्रास कायम? | Vinnayak Hospital, Pune
बाबूसिंग परदेशी, कर्जत-कोरेगाव येथील patient यांचे आधी spine operation झाले होते. मात्र operation नंतरही त्यांना स्वतःहून उठता येत नव्हते. तसेच पाठ गरम होणे, हाताला मुंग्या येणे आणि शरीराला झटके जाणवण्यासारख्या समस्या होत होत्या.
या त्रासामुळे त्यांनी पुण्यातील विनायक हॉस्पिटल येथे treatment साठी येण्याचा निर्णय घेतला. Hospital मध्ये evaluation केल्यानंतर त्यांची पुढील treatment करण्यात आली.
या video मध्ये जाणून घ्या:
• Spine operation नंतरही difficulty का होऊ शकते?
• हाताला मुंग्या येणे आणि शरीराला झटके का जाणवू शकतात?
• Spine surgery नंतर recovery मध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत?
• योग्य evaluation आणि treatment का गरजेचे आहे?
Spine surgery, nerve-related problems, numbness आणि post-surgery recovery याबद्दल अधिक माहितीसाठी हा video पूर्ण पाहा.
👉 विनायक मणक्याचे हॉस्पिटल व स्पाईन रोबोट सेंटर
📍 एस. नं. 52/1, लिटील हार्ट सोसायटीजवळ, जगदंब भवन रोड, उंड्री, पुणे - 411060
📞 +91 7575 99 7575 📞 020 4999 9999
📞 +91 9890 822 422 📞 020 2427 3698
[spine surgery, spine treatment, spine recovery, spine problem, back pain, post surgery problem, spine operation, surgery recovery, numbness, hand numbness, tingling hands, body jerks, back heat, nerve problem]