Loknete Gopinathrao Munde Diagnostic & Health Centre

  • Home
  • India
  • Pune
  • Loknete Gopinathrao Munde Diagnostic & Health Centre

Loknete Gopinathrao Munde Diagnostic & Health Centre Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Loknete Gopinathrao Munde Diagnostic & Health Centre, Medical Service, S. no. 58, Indrayani Bldg. , Opp. Khandoba Mandir Last Bus Stop, Sai Nagar, Kondhwa Budruk, Pune.

This Diagnostic & Health Care Centre is in the memory of Loknete Gopinatharao Munde Saheb to serve best health care service's to the needy at affordable cost managed by "Munde Health Care" under the vision of Dr Dnyanoba M Munde & team

27/07/2026

“ऑपरेशन हा नेहमीच एकमेव पर्याय नसतो.”
सौ सुनीता यांना सततच्या पाठदुखीसाठी सर्जरीचा सल्ला देण्यात आला होता. योग्य तपासणी, नियोजनबद्ध फिजिओथेरपी आणि सातत्यपूर्ण पुनर्वसनाच्या मदतीने केवळ 15 दिवसांत लक्षणीय आराम मिळाला.

आज त्यांच्या अनुभवातून त्यांचीच प्रतिक्रिया ऐका. 🎥

प्रत्येक रुग्णाची समस्या आणि उपचार वेगळे असतात. त्यामुळे स्वतः निर्णय घेण्याऐवजी तज्ज्ञांचा योग्य सल्ला घ्या.

🏅 17 Years of Trusted Care

📍 डॉ. मुंडे’ज PhysioSpine
श्रेयस निंबस, महेश सोसायटी,
शनी मंदिर समोर, बिबवेवाडी, पुणे

📞 750 750 7493 - बिबवेवाडी
📞 72184 11411 - सुखसागर नगर

सूचना : हा अनुभव एका विशिष्ट रुग्णाचा आहे. प्रत्येक रुग्णाचे परिणाम त्यांच्या वैयक्तिक स्थिती, निदान आणि उपचारांना मिळालेल्या प्रतिसादानुसार वेगळे असू शकतात.

🧊 फ्रोझन शोल्डरची सुरुवात अशीच होते…हात वर उचलताना त्रास होतोय?कपडे घालताना किंवा केस विंचरताना खांद्यात वेदना जाणवते?ही...
27/07/2026

🧊 फ्रोझन शोल्डरची सुरुवात अशीच होते…

हात वर उचलताना त्रास होतोय?
कपडे घालताना किंवा केस विंचरताना खांद्यात वेदना जाणवते?

ही फक्त साधी वेदना नसून फ्रोझन शोल्डरची सुरुवात असू शकते.

✔ हात वर न जाणे
✔ कपडे घालताना त्रास
✔ केस विंचरताना वेदना

अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
वेळीच योग्य तपासणी आणि फिजिओथेरपी उपचार घेतल्यास खांद्याची हालचाल पुन्हा सुधारू शकते.

🏅 17 Years of Trusted Care

📍 डॉ. मुंडे’ज PhysioSpine
श्रेयस निंबस, महेश सोसायटी,
शनी मंदिर समोर, बिबवेवाडी, पुणे

📞 750 750 7493
📞 72184 11411

🚨 WE ARE HIRING! 🚨LGM डायग्नॉस्टिक अँड हेल्थ केअर सेंटरच्या वाढत्या टीममध्ये सामील होण्याची सुवर्णसंधी!🔹 Lab Technician ...
24/07/2026

🚨 WE ARE HIRING! 🚨

LGM डायग्नॉस्टिक अँड हेल्थ केअर सेंटरच्या वाढत्या टीममध्ये सामील होण्याची सुवर्णसंधी!

🔹 Lab Technician (DMLT / BMLT)
🔹 X-Ray Technician (DRLT / Diploma in Radiology)

✔ आकर्षक वेतन
✔ सकारात्मक कार्यसंस्कृती
✔ करिअरमध्ये प्रगतीची संधी
✔ अनुभवी टीमसोबत काम करण्याची संधी

📍 LGM Diagnostic & Health Care Center
Sai Nagar, Kondhwa Budruk, Pune

📞 72184 11411
📧 [email protected]

आजच तुमचा Resume WhatsApp किंवा Email करा!

21/07/2026

🚨 या ५ चुका तुमचा Spine हळूहळू खराब करत आहेत! 😨

दिवसभर नकळत केल्या जाणाऱ्या या सवयी तुमच्या मान, पाठ आणि कंबरेवर ताण वाढवतात.

❌ तुम्हीही यापैकी एखादी चूक करत आहात का?

📲 पूर्ण व्हिडिओ पाहा आणि कमेंटमध्ये सांगा – यापैकी कोणती चूक तुम्ही करता?

📍 Dr. Munde’s PhysioSpine – Bibwewadi, Pune
🩺 17+ वर्षांचा विश्वास | Non-Surgical Spine & Pain Care

🌧️ MONSOON HEALTH OFFER 🌧️पावसाळ्यात आरोग्याची काळजी घ्या, निरोगी राहा! 💚Loknete Gopinathrao Munde Diagnostic & Health C...
19/07/2026

🌧️ MONSOON HEALTH OFFER 🌧️

पावसाळ्यात आरोग्याची काळजी घ्या, निरोगी राहा! 💚

Loknete Gopinathrao Munde Diagnostic & Health Care Center घेऊन आले आहे खास Monsoon Health Checkup Offers.

🔹 Full Body Checkup – ₹1999/-
🔹 Vitamin D3 + B12 Profile – ₹1099/-
🔹 Diabetic Profile – ₹1499/-
🔹 Thyroid Profile – ₹399/-
🔹 Digital X-Ray – ₹249/-

📅 ऑफर कालावधी: 19 जुलै ते 24 जुलै 2026

📍 Sai Nagar, Kondhawa Budruk, Pune

📞 अपॉइंटमेंटसाठी संपर्क: 72184 11411

आजच तुमची तपासणी बुक करा आणि निरोगी आयुष्याची सुरुवात करा!

13/07/2026

💊 Painkiller वेदना कमी करतो… पण वेदनेमागचं कारण दूर करतोच असं नाही.

जर तुमचं दुखणं वारंवार होत असेल, तर शरीर देत असलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. योग्य तपासणी करून कारण समजून घेणं हा दीर्घकालीन आरोग्याकडे जाणारा महत्त्वाचा टप्पा आहे.

Dr. Munde’s PhysioSpine, Bibwewadi | Sukhasagar Nagar

आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा!
📞 7507507493 | 7218411411

08/07/2026

❤️ “ठाणे ते सुखसागर नगर, पुणे… फक्त कंबरदुखीपासून मुक्तीसाठी!” ❤️

काही प्रतिक्रिया या फक्त प्रतिक्रिया नसतात…
त्या आमच्यासाठी ऊर्जा असतात, प्रेरणा असतात आणि आमची जबाबदारी आणखी वाढवणाऱ्या असतात. 🙏

काही दिवसांपूर्वी मला एक फोन आला…

“डॉक्टर, माझ्या काकांचे मणक्याचे ऑपरेशन झाले आहे. आता पुन्हा सर्जरी करण्याचा सल्ला दिला आहे. पण आम्हाला पुन्हा शस्त्रक्रिया नको आहे… त्यांना पुण्याला घेऊन येऊ का?”

नेहमीप्रमाणे मी त्यांना सर्व रिपोर्ट्स घेऊन यायला सांगितले.

२६ जून रोजी देशपांडे काका ठाण्याहून पुण्यात आले.
तपासणी केल्यानंतर त्यांच्यासाठी Advanced Spine Rehab Program सुरू केला.

आज, अवघ्या १३ दिवसांनंतर, ते ठाण्याला परत गेले…
फक्त प्रवास करून नाही, तर कंबरदुखीपासून मोठा आराम आणि चेहऱ्यावर समाधानाचं हसू घेऊन. ❤️

निघताना त्यांनी दिलेला हा व्हिडिओ फीडबॅक आमच्यासाठी फक्त कौतुक नाही…
तो प्रत्येक रुग्णाप्रती असलेली आमची जबाबदारी, विश्वास आणि सेवा करण्याची प्रेरणा आणखी वाढवणारा आहे.

आपला विश्वास… हीच आमची सर्वात मोठी ताकद. 🙏

मणक्याचा त्रास कमी होऊ शकतो त्याला गरज आहे योग्य तपासणी, योग्य उपचार आणी योग्य व्यायाम..!

📍 Dr. Mundes PhysioSpine – Advanced Physiotherapy for Joint & Spine

📞 Appointment:
7507507493 | 7218411411

06/07/2026

रात्री आराम मिळतो… पण सकाळी उठल्यावर पुन्हा मान दुखते? 🤔

ही फक्त साधी मानदुखी नसून, चुकीची बसण्याची पद्धत, मोबाईलचा जास्त वापर, लॅपटॉपवर दीर्घकाळ काम किंवा मानेच्या स्नायूंवरील ताण यामुळेही असे होऊ शकते.

✅ वेळेवर योग्य तपासणी आणि फिजिओथेरपीद्वारे अनेक रुग्णांना औषधांशिवाय आणि शस्त्रक्रियेशिवाय आराम मिळू शकतो.

📍 Dr. Munde’s PhysioSpine, Bibwewadi | Sukhasagar Nagar
📞 7507507493 | 7218411411

आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा!

#मानदुखी

04/07/2026

Doctors’ Day Healthy Week Camp 🩺

1 जुलै ते 7 जुलै

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी खास संधी!

🎁 ₹4,500 किमतीच्या मोफत तपासण्या व उपचारांचा लाभ घ्या.

✅सांधा व मणक्याचे आजार तपासणी
✅फिजिओथेरपी उपचार
✅ दंत तपासणी (Dental Check-up) 🦷
✅ ECG
✅ रक्तदाब व साखर तपासणी
✅ आरोग्य मार्गदर्शन

📍 LGM Diagnostics & Health Care Centre

📞 7218411411

⏳ मर्यादित नोंदणी – आजच आपली वेळ निश्चित करा!

निरोगी जीवनाची सुरुवात योग्य तपासणीपासून होते.

Happy Doctors Day Celebration💐💐💐💐आज National Doctors Day निमित्त सर्व टीम सोबत केल कापून साजरा केला तसेच आजपासून ७ जुलै ...
01/07/2026

Happy Doctors Day Celebration💐💐💐💐

आज National Doctors Day निमित्त सर्व टीम सोबत केल कापून साजरा केला तसेच आजपासून ७ जुलै पर्यंत Healthy Week Camp च्या बैनर चे अनावरण पण केले…

Address

S. No. 58, Indrayani Bldg. , Opp. Khandoba Mandir Last Bus Stop, Sai Nagar, Kondhwa Budruk
Pune
411048

Opening Hours

Monday 8:30am - 9pm
Tuesday 8:30am - 9pm
Wednesday 8:30am - 9pm
Thursday 8:30am - 9pm
Friday 8:30am - 9pm
Saturday 8:30am - 9pm

Telephone

+919503000411

Alerts

Be the first to know and let us send you an email when Loknete Gopinathrao Munde Diagnostic & Health Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share