24/01/2020
वयाच्या पहिल्याच वर्षी चयापचयाच्या दुर्मिळ यकृत आजाराने ग्रस्त असलेल्या मुलीची प्रतिकूल वैद्यकीय परिस्थितीवर मात
* सह्याद्रि हॉस्पिटल तर्फे अडीच वर्षीय मुलीवर यशस्वी यकृत प्रत्यारोपण
*आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांसाठी सह्याद्रि हॉस्पिटल नगररोड येथे कार्यरत असलेल्या मिशन प्रेरणा अंतर्गत साहाय्य
* एवढ्या कमी वजनाच्या बालकावर यकृत प्रत्यारोपण करण्याची ही महाराष्ट्रातील कदाचित पहिलीच घटना