05/06/2026
मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर 🎀
महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी आयोजित विशेष उपक्रम! 💖
✅ मोफत HPV लसीकरण (९ ते १४ वर्षांच्या मुलींसाठी)
✅ महिला आरोग्य तपासणी
✅ हिमोग्लोबिन (Hb) तपासणी
✅ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला
✅ पोषण मार्गदर्शन
📅 दिनांक: ९ जून
📍 पुणे शहरातील विविध केंद्रांवर
आजच नोंदणी करा आणि निरोगी भविष्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका! 🌸
PuneHealth HealthyWomenHealthyNation