07/08/2026
कुटुंबाची पहिली पसंती आता आयुर्वेद! ❤️
सर्दी-खोकला, टॉन्सिल, ताप, अॅसिडिटी...
अशा छोट्या आजारांसाठीही आज लोक आयुर्वेदाकडे वळत आहेत.
आयुर्वेद म्हणजे फक्त काही मोजके आजार - हा समज चुकीचा आहे.
प्रत्येक तक्रारीवर आयुर्वेदात प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहे.
आयुर्वेदाकडे प्रत्येक तक्रारीवर सोल्यूशन आहे.
फक्त गरज आहे योग्य मार्गदर्शनाची. व्हिडिओ नक्की बघा आणि शेअर करा.
✅डॉ मनोज देशपांडे
☎️फ़ोन: +91 9422068682/ +91 97648 37167/ 02024480625
🌐वेबसाइट: https://www.kalpataru-ayurved.com
#आरोग्य