25/05/2026
तुमच्या आरोग्याची गुरुकिल्ली, थायरॉईडची काळजी!
25 मे - 'जागतिक थायरॉईड दिन'. आपल्या शरीरातील चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवणारी थायरॉईड ग्रंथी निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. छोट्या बदलांनी तुम्ही मोठा आजार टाळू शकता.
निरोगी भविष्यासाठी आजच ‘आधार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ मध्ये आपली तपासणी निश्चित करा! 🏥
Book an Appointment!
📞: 92256 53798
📍: Old Pune, Mumbai Highway, Dehu Road, Pune- 412101
Visit: https://aadharhospitaldehu.com/