Leela Superspeciality Hospital

Leela Superspeciality Hospital Leela Superspeciality Hospital in Wakad, PCMC delivers expert care in Urology, Skin, Diabetes, Thyroid & General Medicine.

With 10+ years experience & advanced facilities, our specialist team provides affordable, patient-first healthcare you can trust. Leela Super Speciality Hospital is a leading multi-speciality hospital in Wakad, PCMC, offering advanced medical care with expert doctors and 24x7 emergency services.

24/08/2026

Suffering from Erectile Dysfunction? Shockwave Therapy vs ED Medicines - Which is right for you?
ED बद्दल अनेक पुरुषांना अजूनही बोलायला संकोच वाटतो, पण योग्य माहिती आणि योग्य उपचार मिळणे खूप महत्त्वाचे आहे.

🔹 ED Medicines म्हणजे काय?
तात्पुरता er****on सपोर्ट देण्यासाठी वापरले जाणारे औषध. जलद परिणाम पण तात्पुरता उपाय.

🔹 Shockwave Therapy म्हणजे काय?
ही एक Non-Surgical आणि Drug-Free उपचारपद्धती आहे जी लिंगाकडे जाणारा blood flow सुधारण्यास मदत करते आणि नैसर्गिक er****on response सुधारण्याचा प्रयत्न करते.

MEDICINES कधी योग्य ठरू शकतात?
✓ तात्काळ मदत हवी असल्यास
✓ सौम्य ते मध्यम ED मध्ये
✓ occasional performance issue असल्यास

SHOCKWAVE THERAPY कधी योग्य ठरू शकते?
✓ वारंवार ED medicines घ्यायची नसतील तर
✓ blood flow-related ED असेल तर
✓ दीर्घकालीन सुधारणा हवी असल्यास
✓ non-invasive पर्याय हवा असल्यास

मग योग्य पर्याय कोणता? हे तुमचे वय, ED चे कारण, diabetes/BP/heart disease आणि लक्षणे किती दिवसांपासून आहेत यावर अवलंबून असते. तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे हे तपासून घ्या. तज्ज्ञ सल्ल्यासाठी आजच संपर्क करा.

☑️ For more details
☎️For Appointment: +91 96 3731 1000 /+91 76 8989 2020
🌐Website: http://www.leelasuperspecialityhospital.com/

Your skin deserves expert care! 🌸If you're struggling with dullness, fine lines, or loss of glow, Hydrafacial is the per...
21/08/2026

Your skin deserves expert care! 🌸
If you're struggling with dullness, fine lines, or loss of glow, Hydrafacial is the perfect solution. It’s quick, non-surgical, and works for most skin types with zero downtime.

GLOW. HYDRATE. REJUVENATE.
Get back that healthy, radiant skin you love. Consult our expert today.

☑️ For more details
☎️For Appointment: +91 96 3731 1000 /+91 76 8989 2020
🌐Website: http://www.leelasuperspecialityhospital.com/

Always feeling tired, low energy, or mood swings? It might not just be stress.Low Testosterone can be the reason.Common ...
19/08/2026

Always feeling tired, low energy, or mood swings? It might not just be stress.
Low Testosterone can be the reason.

Common signs in men:
✔️ Low energy
✔️ Reduced sexual desire
✔️ Erectile issues
✔️ Mood changes
✔️ Loss of muscle strength

Ignoring it can lead to bigger health problems later. Early evaluation and treatment can help you get your energy and confidence back. Consult Dr. Akhil S Mane.

☑️ For more details
☎️For Appointment: +91 96 3731 1000 /+91 76 8989 2020
🌐Website: http://www.leelasuperspecialityhospital.com/

पावसाळ्यात युरिन इन्फेक्शन का वाढते? 🌧️पावसाळा हा थेट कारण नसला तरी काही सवयींमुळे UTI चा धोका वाढू शकतो!धोका वाढवणारी क...
17/08/2026

पावसाळ्यात युरिन इन्फेक्शन का वाढते? 🌧️
पावसाळा हा थेट कारण नसला तरी काही सवयींमुळे UTI चा धोका वाढू शकतो!

धोका वाढवणारी कारणे:
1. कमी पाणी पिणे - थंडीमुळे तहान कमी लागते
2. लघवी रोखून धरणे - बाहेर स्वच्छ toilet न मिळाल्याने
3. ओले कपडे व अस्वच्छता - बॅक्टेरिया वाढण्यास पोषक वातावरण
4. Diabetes किंवा कमी immunity

ही लक्षणे दुर्लक्ष करू नका:
जळजळ, वारंवार लघवी, दुर्गंधीयुक्त लघवी, पोटात/कंबर दुखणे, ताप

जळजळ किंवा वारंवार UTI होत असेल तर स्वतःहून औषधे घेऊ नका.
आजच तज्ञांचा सल्ला घ्या.

☑️ For more details
☎️For Appointment: +91 96 3731 1000 /+91 76 8989 2020
🌐Website: http://www.leelasuperspecialityhospital.com/

#पावसाळाआरोग्य

Glow मिळवायचाय? पण कोणता Facial निवडाल? 🤔HydraFacial vs Regular Facialतुमच्या त्वचेच्या गरजेनुसार योग्य facial निवडणे खू...
13/08/2026

Glow मिळवायचाय? पण कोणता Facial निवडाल? 🤔
HydraFacial vs Regular Facial

तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार योग्य facial निवडणे खूप महत्त्वाचे आहे!

HydraFacial:
✅ मशीनद्वारे deep cleansing + exfoliation
✅ Pores मधील घाण व अतिरिक्त तेल काढते
✅ Hydration serum थेट त्वचेत पोहोचवते
✅ त्वचेनुसार customized treatment
✅ कमी downtime, लगेच glow

Regular Facial:
✅ हाताने cleansing, scrub आणि massage
✅ त्वरित fresh look आणि relaxation
✅ सामान्य skincare साठी उत्तम

Acne, pigmentation किंवा sensitive skin असेल तर facial निवडण्यापूर्वी dermatologist चा सल्ला नक्की घ्या.

तुमच्या skin साठी best treatment कोणती?
आजच Dr. Kiran Ardad-Mane यांच्याकडे Skin Assessment बुक करा.

☑️ For more details
☎️For Appointment: +91 96 3731 1000 /+91 76 8989 2020
🌐Website: http://www.leelasuperspecialityhospital.com/

Shockwave Therapy आणि P-Shot मध्ये काय फरक आहे? 🤔ED च्या उपचारासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण प्रत्येक रुग्णासाठी योग्...
11/08/2026

Shockwave Therapy आणि P-Shot मध्ये काय फरक आहे? 🤔
ED च्या उपचारासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण प्रत्येक रुग्णासाठी योग्य उपचार वेगळा असतो.

Shockwave Therapy:
* इंजेक्शन नाही, कमी तीव्रतेच्या ध्वनीलहरी वापरल्या जातात.
* रक्तप्रवाहाशी संबंधित ED साठी उपयुक्त

P-Shot (PRP Therapy):
* स्वतःच्या रक्तातून तयार केलेले PRP वापरले जाते.
* Regenerative treatment म्हणून ओळखले जाते.

योग्य पर्याय कारण, तपासणी आणि आरोग्यस्थितीवर अवलंबून असतो. दोन्ही उपचार प्रत्येक रुग्णासाठी योग्य असतीलच असे नाही. तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी Andrology Assessment करून तज्ञांचा सल्ला घ्या.

☑️ For more details
☎️For Appointment: +91 96 3731 1000 /+91 76 8989 2020
🌐Website: http://www.leelasuperspecialityhospital.com/

बोटॉक्स की फिलर्स? तुमच्यासाठी काय योग्य आहे? ✨वय वाढतं तसं चेहऱ्यावर रेषा, सुरकुत्या आणि व्हॉल्यूम कमी होण्याच्या समस्य...
07/08/2026

बोटॉक्स की फिलर्स? तुमच्यासाठी काय योग्य आहे? ✨
वय वाढतं तसं चेहऱ्यावर रेषा, सुरकुत्या आणि व्हॉल्यूम कमी होण्याच्या समस्या येतात. पण चिंता करू नका!

बोटॉक्स कशासाठी?
✅ कपाळावरील रेषा
✅ डोळ्याभोवतीच्या सुरकुत्या
✅ भुवयांमधील रेषा
कसे काम करते? चेहऱ्याच्या स्नायूंची हालचाल तात्पुरती कमी करते.

फिलर्स कशासाठी?
✅ चेहऱ्यावरील कमी झालेला व्हॉल्यूम
✅ गाल व ओठांना आकार
✅ नाकाजवळील खोल रेषा
कसे काम करते? त्वचेखाली व्हॉल्यूम भरून चेहऱ्याचा आकार सुधारते.

प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. म्हणूनच योग्य उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. वैयक्तिक सल्ल्यासाठी आजच अपॉइंटमेंट बुक करा.

☑️ For more details
☎️For Appointment: +91 96 3731 1000 /+91 76 8989 2020
🌐Website: http://www.leelasuperspecialityhospital.com/

रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची काळजी कशी घ्यावी? ✨निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी फक्त 5 मिनिटं पुरे आहेत!रात्रीची 4 महत्वाची ...
07/08/2026

रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची काळजी कशी घ्यावी? ✨
निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी फक्त 5 मिनिटं पुरे आहेत!

रात्रीची 4 महत्वाची स्किनकेअर स्टेप्स:
* चेहरा स्वच्छ धुवा - दिवसभराची धूळ आणि घाण काढा
* मेकअप पूर्णपणे काढा - छिद्र बंद होऊ देऊ नका
* मॉइश्चरायझर लावा - त्वचेला हायड्रेट ठेवा
* डॉक्टरांनी दिलेली नाईट क्रीम वापरा - त्वचेच्या समस्यांसाठी

दरोज फक्त 5 मिनिटांची नाईट स्किनकेअर रुटीन तुमच्या त्वचेला निरोगी, मऊ आणि चमकदार ठेवण्यास मदत करू शकते. त्वचेच्या समस्यांसाठी तज्ञांचा सल्ला घ्या.

☑️ For more details
☎️For Appointment: +91 96 3731 1000 /+91 76 8989 2020
🌐Website: http://www.leelasuperspecialityhospital.com/

पुरुष वंध्यत्वासाठी अँड्रोलाजिस्टचा सल्ला कधी घ्यावा? 1 वर्ष प्रयत्न करूनही प्रेग्नन्सी राहत नसेल, शुक्राणूंची संख्या कम...
04/08/2026

पुरुष वंध्यत्वासाठी अँड्रोलाजिस्टचा सल्ला कधी घ्यावा? 1 वर्ष प्रयत्न करूनही प्रेग्नन्सी राहत नसेल, शुक्राणूंची संख्या कमी असेल, किंवा इतर काही आरोग्य समस्या असतील तर दुर्लक्ष करू नका. अँड्रोलाजिस्ट नेमके काय तपासतात, कधी भेटावे आणि उपचार काय आहेत जाणून घ्या.

संपूर्ण माहिती वाचा - https://www.leelasuperspecialityhospital.com/when-to-consult-andrologist-for-male-infertility/

☑️ For more details
☎️For Appointment: +91 96 3731 1000 /+91 76 8989 2020
🌐Website: http://www.leelasuperspecialityhospital.com/

#पुरुषवंध्यत्व

पुरुष वंध्यत्वासाठी अँड्रोलाजिस्टचा सल्ला कधी घ्यावा? १ वर्ष प्रयत्न करूनही यश येत नसेल किंवा शुक्राणूंची समस्.....

Address

Office 403, 404, Westwood Estates Commercial Complex, Opposite Mont Vert Society, Near Kaspate Vasti, Kaspate Wasti, Wakad, Pimpri-Chinchwad
Pune
411057

Alerts

Be the first to know and let us send you an email when Leela Superspeciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Leela Superspeciality Hospital:

Shortcuts

Share