DISHA Psychological Counselling Center

Directions

DISHA Psychological Counselling Center 'DISHA' was established in March 2001 in Pune. We provide Psychological Counseling service and coun

Disha Psychological Counseling center has been operational in Pune for past 22 years. In those years different and various programs, workshops, seminars and lectures conducted by Disha. Through deep study and experience in interacting with people from all strata from the society we realized how the society is in need of such type of help. So Disha was established to give the genuine help to any person of the society who is in need. We have professional setup and there is a team of trained psychological counselors and Psychotherapists to give that scientific help.

🥳🤭I’m very excited today congrats 🎊🍾🎈🎉 to me on my third withdrawal I just got my profit from my trading account with th...
08/12/2023

🥳🤭I’m very excited today congrats 🎊🍾🎈🎉 to me on my third withdrawal
I just got my profit from my trading account with the help of my mentor https://www.facebook.com/learnerreteshgupta
I invested 30,000 Rupees and earn INR 318,000 rupees within 2 hours of my investment I’m very happy I just cash out my profit to my Bank account and I receive it immediately this is legit and trustworthy y’all should help me appreciate her

https://www.facebook.com/learnerreteshgupta

Today Disha psychological counselling center started the course "Concept of love & romance" at pune
08/04/2023

Today Disha psychological counselling center started the course "Concept of love & romance" at pune

Completed SDT & REBT workshop conducted by DISHA Psychological Counselling Center...full of enthusiasm, enjoyment and le...
21/03/2023

Completed SDT & REBT workshop conducted by DISHA Psychological Counselling Center...full of enthusiasm, enjoyment and learning

दिशा सायकॉलॉजीकल कौंसेलिंग सेंटर, पुणे या मानांकित संस्थेची स्थापना 2001 मध्ये शुभांगी खासानिस यांनी पुणे येथे केली.त्या...
11/03/2023

दिशा सायकॉलॉजीकल कौंसेलिंग सेंटर, पुणे या मानांकित संस्थेची स्थापना 2001 मध्ये शुभांगी खासानिस यांनी पुणे येथे केली.त्याआधी काही वर्षे शुभांगी खासनिस यांनी कौन्सिलिंग/ समुपदेशन सेवा द्यायला सुरवात केलेली होती...शुभांगी खासनीस या अनेक वर्षे म्हणजे साधारण पणे 30 वर्षे काऊंसेलिंग ची सेवा देत आहेत आणि त्यांनी आज पर्यंत जवळ जवळ 35000 च्या वर केसेस यशस्वीपणे बघितल्या आहेत. कोल्हापूर मधून B.SC botony आणि MSW in psychiatry केल्यानंतर त्यांनी पुण्याच्या ससून हॉस्पिटल तर्फे घेण्यात येणाऱ्या MIMH या संस्थेमधून त्यांनी Diploma in Psychological Counselling चा diploma केला आणि बंगलोर येथे असणाऱ्या Richmond Felloship Society आणि Nimhans सारख्या संस्थेमध्ये त्यांनी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले...Unicef साठी विशेष मुलांचा प्रकल्प, किल्लारी भूकंपा मध्ये ससून हॉस्पिटल तर्फे समुपदेशन सेवा, K E M हॉस्पिटल्स पुणे यांच्या तर्फे पुण्याच्या ग्रामीण भागात HIV/AIDS बद्दल जनजागृती, समुपदेशन, कार्यशाळा असा प्रवास करत असताना स्वतःची संस्था म्हणजेच दिशा सायकॉलॉजीकल काउनसेलिंग सेंटर ची स्थापना केली...

या सगळ्यात मी स्वतः, अर्चना राठोड मॅम, आसावरी बापट मॅम, गौरी वेध, प्राजक्ता कुलकर्णी, संदीप काजळे, सीमा जठार, भक्ती जोशी, अदिती बोडस, श्रुती उत्तुरकर, गौरी ओरपे आणि इतर अनेकांनी खासनिस मॅम कडून प्रशिक्षणही घेतले आणि संस्थेच्या वेगवेगळ्या कोर्सेस मध्ये सहभाग घेतला आणि counselling services मध्येही भरपूर काम केलं आणि करत आहेत...

या संस्थे तर्फे Counselling चे छोटे तसेच मोठे कोर्सेस सुरू केले...गेली 23 वर्षे हे कोर्सेस चालू आहेत...अनेकांनी या कोर्सेस मधून आयुष्याचा नवीन दृष्टिकोन अनुभवला आणि नवीन आयुष्य जगायला सुरवात केली...शुभांगी खासनिस यांची सेल्फ डिस्कवरी techqniqs प्रचंड प्रभावशाली ठरली आणि त्यातून अनेकांना जवळ जवळ नवजीवन प्राप्त झालं असं म्हणायला हरकत नाही... lockdown मुळे काही निर्बंध जरूर आले पण ऑनलाइन आणि ऑफलाईन कोर्सेस त्याच प्रमाणे समुपदेशन चालूच होते..

संस्थेचा आज 23 वा वर्धापन दिन आहे त्याबद्दल शुभांगी खासनिस मॅम आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉

26/07/2022

Disha Psychological Counselling Centre conducts

Self-discovery techniques (SDT) and rational emotive behaviour therapy (REBT)

Starting from 6th August 2022

Saturday & Sunday

Duration: 6 weekends

Timing: 12 to 6

Training language Marathi

Facilitators:

Shubhangi khasnis
Founder Director of Disha, Counselor, Psychotherapist & Dance movement therapist

Prasanna Rabade
Counselor & psychotherapist

Asawari Bapat
Counselor & Psychotherapist

Shruti Utturkar
Counselor & psychotherapist

All facilitators are practicing counselors & psychotherapist.

*For Contact:
Prasanna Rabade 9881912026

दिशा सायकॉलॉजीकल कौंसेलिंग सेंटर पुणे आणि मायटॅलेंटफिट सोल्युशन्स* आयोजित करत आहेसायकॉलॉजी बिहाईंड द इंटरव्यूकुठल्याही i...
21/07/2022

दिशा सायकॉलॉजीकल कौंसेलिंग सेंटर पुणे आणि मायटॅलेंटफिट सोल्युशन्स* आयोजित करत आहे

सायकॉलॉजी बिहाईंड द इंटरव्यू

कुठल्याही interview मध्ये जाताना काहीतरी stress किंवा काही अडथळे येत असतात...ते नेमके काय असतात, कुठून तयार झालेले असतात आणि त्यावर कशी मात करायची यासाठी आम्ही ही कार्यशाळा तुमच्यासाठी arrange करत आहोत...

ही कार्यशाळा पुण्यात होणार आहे.

▪️ रविवारी दिनांक 24 July 2022

▪ वेळ: सकाळी 10 ते संध्या 6

✅कोर्स कन्टेंट:

🔹रोल प्ले आणि त्यावरती डिस्कशन
🔹interview skills
🔹verbal and non-verbal communication
🔹निगेटिव्ह इमोशन्स ची ओळख
🔹या निगेटिव्ह emotions कोठून येतात
🔹त्या कशा ओव्हरकम करायच्या
🔹सेल्फ अवेअरनेस

▪️संकल्पना :
प्रलोभन कुलकर्णी

▪ प्रशिक्षक:
प्रसन्न रबडे
सुमित धारवाडकर

हे मानसोपचार तज्ज्ञ असून नियमित पणे कौंसेल्लींग ची आणि करिअर कौन्सेलिंग ची प्रॅक्टिस करतात...

फी: 1899/-

▪ संपर्क:
प्रसन्न रबडे 9881912026
प्रलोभन कुलकर्णी: 9850070122
www.dishacounselling.com
www.mytalentfit.com

We provide Geuine help in resolving marital issues treat life’s events,past and present relationships in marriage at our Marriage Counselling Center in pune

Whenever students go for any interview, they encounter a variety of emotions most of which create stress and hamper the ...
19/07/2022

Whenever students go for any interview, they encounter a variety of emotions most of which create stress and hamper the quality of the interview and thereby affect the chances of getting selected.

What creates this stress, from where it comes and how to manage it is where our workshop "Psychology behind the interview" comes in.

This workshop is designed to help you understand and face the interview with a positive mindset. This also includes CV writing, interview skills, importance of self awareness, understanding of emotions and the right communication approach.

Come, attend and take your first step towards a happy and successful career!

Successfully Completed Workshop on " Concept of DEATH" at Kolhapur on 25 & 26th June. Interesting discussion happened in...
26/06/2022

Successfully Completed Workshop on " Concept of DEATH" at Kolhapur on 25 & 26th June. Interesting discussion happened in workshop by participants. Lot of insights gained.
Overall awesome & satisfying experience!

Interpersonal relationships आणि counselling या विषयावर महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी त...
06/06/2022

Interpersonal relationships आणि counselling या विषयावर महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी तर्फे आयोजित प्रशासकीय अधिकारी नेतृत्व आणि क्षमता विकास कार्यक्रमांतर्गत व्याख्यान आयोजित झाले....

'हे वयच वेडं असतं' हे पुस्तक मेहता बुब्लिशिंग हाऊस च्या webportal वरून ऑनलाईन मागवता येते....For Online saleGo to crome ...
31/05/2022

'हे वयच वेडं असतं' हे पुस्तक मेहता बुब्लिशिंग हाऊस च्या webportal वरून ऑनलाईन मागवता येते....

For Online sale
Go to crome and search mehata publishing house online purchase >search by author Shubhangi khasnis >select by clicking on book >it will automatically go to cart >pay there by available options >put your desired adress....you will get the dilivery in mentioned days

सर्वांना कळवण्यास खूप आनंद होतो आहे की आमचे पुस्तक " हे वयच वेडे असते " याची पूनरलिखित आणि सुधारित आवृत्ती काल प्रकाशित ...
22/05/2022

सर्वांना कळवण्यास खूप आनंद होतो आहे की आमचे पुस्तक " हे वयच वेडे असते " याची पूनरलिखित आणि सुधारित आवृत्ती काल प्रकाशित झाली..पौगंडावस्थेतील प्रेम ही कॉन्सेप्ट त्याचप्रमाणे त्या वयातील लव्ह रिलेशनशिप यावर सविस्तर लिहिले आहे...त्या बरोबरच पालक आणि टीनएजर्स यांच्यातील नातेसंबंध यावर आणखी फोकस केला आहे...मेहता पब्लिशिंग चे अखिल मेहता यांच्या हस्ते काल प्रत स्वीकारताना मी प्रसन्न रबडे आणि शुभांगी खासनिस...

17/05/2022

Address

Pune

Opening Hours

Monday 11am - 8:30pm
Tuesday 11am - 8:30pm
Wednesday 11am - 8:30pm
Thursday 11am - 8:30pm
Friday 11am - 8:30pm
Saturday 11am - 8:30pm
Sunday 11am - 8:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DISHA Psychological Counselling Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share