Art Of Healing

Call Directions Website Contact the practice

Art Of Healing Art Of Healing’ brings you a series of healing methodologies that will help you achieve a peaceful, harmonious, healthy and balanced life.
(1)

Welcome to experience the world of healing. Great messenger of God like Jesus Christ, Sai Baba and more have blessed us and has gifted our world with a beautiful concept of healing. Spiritual healing is one of the ancient and traditional methods, which is used to release an individual from mental, emotional and physical illness. This method is also used to cure several diseases which are impossible to cure in these modern days. Spiritual healing can also be done through self-practice or from a professional spiritual healer. To tell you in short words,that's what exactly our healing center does. Our professional spiritual healer Mrs.Sharda Sunil Karve has an experience of 20 years. She is in this field since 1994 and helped many others through this therapy. At Art Of Healing we bring to you a series of therapies which will help you acquire a sound and peaceful body and mind and will also help to aspire your dreams in life. We offer you:

1) Reiki
2) Crystal Healing
3) Feng Shui
4) Chakra Diagnosis & Balancing
5) Aura Photography/Reading
6) Dowsing

Contact No : +91 9158196110,
+91 8806667192
020 66028690

12/10/2026

प्रत्येक Crystal वेगळा असतो आणि त्याचा वापरही तुमच्या गरजेनुसार ठरू शकतो. मग तो मनःशांतीसाठी असो, सकारात्मकतेसाठी, आत्मविश्वासासाठी किंवा आर्थिक प्रगतीसाठी!

📲 Art of Healing institute chye courses explore kara आणि Holistic Healing च्या जगाबद्दल अधिक जाणून घ्या!

10/10/2026

Menopause हा महिलांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात होणारे mood changes, अस्वस्थता, stress, emotional imbalance आणि इतर त्रास अनेक महिलांना जाणवू शकतात.

या व्हिडिओमध्ये Sharda Karve Ma’am सांगत आहेत की Crystals चा वापर Menopause च्या काळात कशाप्रकारे supportive ठरू शकतो आणि योग्य crystals ची निवड का महत्त्वाची आहे. 💎✨

क्रिस्टल्सचा वापर हा वैद्यकीय उपचारांचा पर्याय नसून, तो holistic wellness साठी complementary approach म्हणून पाहावा.

💜 हा व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.

09/10/2026

तुमच्या आयुष्यात Natural Crystals सकारात्मक बदल घडवू शकतात का? ✨🔮
क्रिस्टल्सचा योग्य वापर, त्यांची ऊर्जा आणि आपल्या जीवनातील त्यांचे महत्त्व याबद्दल Sharda Karve Ma’am या व्हिडिओमध्ये माहिती देत आहेत.

प्रत्येक क्रिस्टलची स्वतःची ऊर्जा आणि वैशिष्ट्य असते. योग्य क्रिस्टलची निवड आणि योग्य पद्धतीने त्याचा वापर केल्यास ते आपल्या मनःशांती, सकारात्मकता, आत्मविश्वास आणि जीवनातील विविध उद्दिष्टांसाठी सहाय्यक ठरू शकतात. 💜

आता संधी तुमच्यासमोर आहे… ती फक्त पुढे ढकलू नका!📞 Registration साठी आजच Call करा - 9185122917 , 9607027123, 9545294234⚡ ...
23/09/2026

आता संधी तुमच्यासमोर आहे… ती फक्त पुढे ढकलू नका!

📞 Registration साठी आजच Call करा - 9185122917 , 9607027123, 9545294234
⚡ Few Seats Left!

🚨आजचा एक निर्णय, तुमच्या पुढच्या प्रवासाची सुरुवात ठरू शकतो.

आपल्या आयुष्यात काही गोष्टी वारंवार का घडतात?तेच patterns, तेच अडथळे, तेच emotional burdens…कदाचित आता त्याकडे वेगळ्या प...
23/09/2026

आपल्या आयुष्यात काही गोष्टी वारंवार का घडतात?
तेच patterns, तेच अडथळे, तेच emotional burdens…
कदाचित आता त्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याची वेळ आली आहे.

आता संधी तुमच्यासमोर आहे… ती फक्त पुढे ढकलू नका!

📞 Registration साठी आजच Call करा - 9185122917 , 9607027123, 9545294234
⚡ Few Seats Left!

🚨आजचा एक निर्णय, तुमच्या पुढच्या प्रवासाची सुरुवात ठरू शकतो.

18/09/2026

💬 Comment “CONSULTATION” and get a FREE 15-minute consultation with our consultant team.

Take the first step towards better understanding, better communication and a more peaceful relationship. ❤️

आगमन ईश्वराचे, आगमन विघ्नहर्त्याचे! सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया!
14/09/2026

आगमन ईश्वराचे, आगमन विघ्नहर्त्याचे!
सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया!

10/09/2026

💫 Your growth is our greatest achievement!
Thank you so much for sharing your beautiful experience with Art of Healing ❤️ It makes us truly happy to know that our courses have brought positive changes into your life, supported your business growth, and helped you move forward with greater confidence and clarity.
And knowing that you’re still excited to continue your journey with the Mastership Course makes this moment even more special! ✨
For us, the most meaningful reward is seeing our students learn, grow, progress, and transform their lives. 🙏
Thank you for trusting Art of Healing and being a part of our family. 🌸
We are so happy to continue this journey with you! 💛

09/09/2026

आपल्या शरीरातील 7 Chakras म्हणजे energy centres जे आपल्या physical, emotional आणि spiritual well-being शी जोडलेले आहेत. पण प्रत्येक chakra काय दर्शवतो? ते balanced किंवा blocked असल्यास काय परिणाम होऊ शकतात?
या video मधून 7 Chakras ची energy समजून घ्या आणि स्वतःच्या healing journey ची सुरुवात करा. ✨

🎥 Video पाहा, आवडल्यास Like, Share & Subscribe करा आणि अशाच healing ज्ञानासाठी Art of Healing सोबत connected रहा. 🌿💫

घरात सुख, शांतता आणि बाळगोपाळाची कृपा सदैव राहो! 🪈'Art of Healing' परिवारातर्फे तुम्हा सर्वांना गोकुळाष्टमी आणि कृष्ण जन...
04/09/2026

घरात सुख, शांतता आणि बाळगोपाळाची कृपा सदैव राहो! 🪈

'Art of Healing' परिवारातर्फे तुम्हा सर्वांना गोकुळाष्टमी आणि कृष्ण जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Kothrud
Pune
411038

Alerts

Be the first to know and let us send you an email when Art Of Healing posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Art Of Healing:

Shortcuts

Share