Vaastu Aurra

Vaastu Aurra Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vaastu Aurra, Astrologist & Psychic, pune, Pune.

घरात पाण्याचा योग्य प्रवाह = सकारात्मक ऊर्जा!वास्तुशास्त्रानुसार पाण्याच्या स्रोतांची दिशा ठरवते घरातील समृद्धी आणि शांत...
15/04/2025

घरात पाण्याचा योग्य प्रवाह = सकारात्मक ऊर्जा!
वास्तुशास्त्रानुसार पाण्याच्या स्रोतांची दिशा ठरवते घरातील समृद्धी आणि शांती!
तुमच्या घरात योग्य ऊर्जा हवी आहे का? मग या टिप्स नक्की वापरून पाहा!

#घराचेसुख

तुळशीसाठी वास्‍तूनुसार खास टिप्स!तुळशीचे योग्य स्थान, कुंड, पूजन आणि पाणी देण्याचे नियम जाणून घ्या आणि आपल्या घरात सकारा...
14/04/2025

तुळशीसाठी वास्‍तूनुसार खास टिप्स!
तुळशीचे योग्य स्थान, कुंड, पूजन आणि पाणी देण्याचे नियम जाणून घ्या आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करा.
शुभ लाभ आणि ओंकारासह सुशोभित तुळशी कुंड आपल्या घराची शोभा वाढवेल आणि समृद्धीचे दार उघडेल.

अधिक माहितीसाठी संपर्क करा:
📞 9665979627

#घरासाठी_तुळस

धनप्राप्तीसाठी वास्तू टिप्स 💸 VAASTU AURRAवास्तूशास्त्र तज्ज्ञ 📿रेवणसिंह शिंदेसंपर्क :- 9665979627 #वास्तुटिप्सवास्तुटिप...
14/04/2025

धनप्राप्तीसाठी वास्तू टिप्स 💸

VAASTU AURRA

वास्तूशास्त्र तज्ज्ञ 📿

रेवणसिंह शिंदे
संपर्क :- 9665979627

#वास्तुटिप्सवास्तुटिप्स #वास्तुकला #वास्तुशास्त्र #पुणे #वास्तुदोष #वास्तु 

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
12/04/2025

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

आयुष्यात जिथे आशेचा किरण दिसत नव्हता, तिथे वास्तुशास्त्राने प्रकाश दिला!प्रमोशन, विवाह, व्यवसायातील वाढ, आणि कौटुंबिक सु...
10/04/2025

आयुष्यात जिथे आशेचा किरण दिसत नव्हता, तिथे वास्तुशास्त्राने प्रकाश दिला!
प्रमोशन, विवाह, व्यवसायातील वाढ, आणि कौटुंबिक सुख –
हे सगळं शक्य झालं शास्त्रीय वास्तु उपायांमुळे!
ग्राहकांचे आभारच आमची खरी शिफारस आहेत.

तुमचंही आयुष्य बदलू शकतं – आजच वास्तु सल्ला घ्या!

VASTU AURRA

रेवणसिंह शिंदे
संपर्क :- 9665979627

शक्ती, शांती आणि सकारात्मकतेसह तुमचं ऑफिस बनवा यशाचं केंद्र! #वास्तुशास्त्र                    वास्तुशास्त्र विषयी अधिक ...
10/04/2025

शक्ती, शांती आणि सकारात्मकतेसह तुमचं ऑफिस बनवा यशाचं केंद्र!

#वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्र विषयी अधिक माहितीसाठी संपर्क करा
– 9665979627

घर बांधताना घ्या' ही ' काळजी
07/04/2025

घर बांधताना घ्या' ही ' काळजी

आयुष्य अडचणींनी भरलेलं वाटतंय का?सतत संघर्ष, मानसिक अस्वस्थता, आर्थिक अडचणींना तोंड देताय?काय चुकतंय, हेच समजत नाहीये?मग...
04/04/2025

आयुष्य अडचणींनी भरलेलं वाटतंय का?
सतत संघर्ष, मानसिक अस्वस्थता, आर्थिक अडचणींना तोंड देताय?

काय चुकतंय, हेच समजत नाहीये?

मग आजच संपर्क करा वास्तूगुरु रेवनसिंह यांच्याशी!
तुमच्या घरातील किंवा कार्यालयातील दोष ओळखा आणि प्रत्येक समस्येचं शास्त्रीय समाधान मिळवा!

वास्तुशास्त्राचे अचूक मार्गदर्शन आणि उपाय यांसाठी आजच कॉल करा!
Con no - 9665979627

उत्तम अभ्यास व्हावा यासाठी वास्तू टिप्स !VASTU AURRAरेवणसिंह शिंदेसंपर्क :- 9665979627        
03/04/2025

उत्तम अभ्यास व्हावा यासाठी वास्तू टिप्स !

VASTU AURRA

रेवणसिंह शिंदे
संपर्क :- 9665979627

 

नोकरदारांसाठी वास्तू टिप्स ! VASTU AURRAरेवणसिंह शिंदेसंपर्क :- 9665979627   #वास्तु 
01/04/2025

नोकरदारांसाठी वास्तू टिप्स !

VASTU AURRA

रेवणसिंह शिंदे
संपर्क :- 9665979627

#वास्तु 

Address

Pune
Pune
411041

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vaastu Aurra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share