Aruna Clinic

Aruna Clinic Comprehensive women s health care 4D Sonography, Pregnancy , Contraception, Cancer Prevention Bleeding Problems.Menopause and Health advice Women's Health .

This clinic is focused on issues related to women's health. Pregnancy,Infertility,Menstrual problems,Cancer prevention, Family Planning and Sexual problems are consulted with gynecologists

Healthy and meaningful living
12/03/2026

Healthy and meaningful living

Happy women's day. Healthy strong woman is the backbone of the family.One of the key elements of healthy life in old age...
08/03/2026

Happy women's day.
Healthy strong woman is the backbone of the family.
One of the key elements of healthy life in old age is ability to walk on your feet without support. Active locomotion is key to independence. For this you must prepare yourself from 40 onwards. Good bone density and muscle power. Calcium Vit D and increase intake of proteins is very important.
Supporting other medications do help alot.
Consult your doctor about this

Installation of new sonography machine with 4D and colour Doppler
16/02/2026

Installation of new sonography machine with 4D and colour Doppler

परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात....शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात....किती मोठं भाग्य अस...
14/01/2026

परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात....
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात....
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात....
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा....

|| तिळ गूळ घ्या गोड गोड बोला ||

🌹बंध आपुलकीचे नाते माणुसकीचे🌹

नाबाद ९०. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
30/11/2025

नाबाद ९०. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

15/11/2025

Infuenza season is here. Get yourself and your loved ones protected by vaccination.
Costs just 1100 per person

From the happiest country in the World.Bhutan
10/09/2025

From the happiest country in the World.Bhutan

09/09/2025

Protect your children by giving newer vaccination.
HPV vaccination to prevent cervical cancer
Flu vaccine against Influenza
Typhoid vaccine
Jaundice vaccine against certain viral hepatitis and many more
Visit the clinic for more information

Remembering MET
26/01/2025

Remembering MET

16/11/2024
16/11/2024

नमस्कार मंडळी. गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे . थंडीचा महिना हा आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी उत्तम समजला जातो. मंडळी नवीन जोमाने फिरावयास निघतात. स्वेटर मफलर जॅकेट्स बाहेर निघतात. शेकोट्या पेटतात. आलेपाक च्यवनप्राश पौष्टिक लाडू तिळगुळ यांची आठवण यायला लागते.
पण. आता इथे पण पण आलाच का?
पण काही लोकांसाठी हा सिझन धोकादायक ठरू शकतो.
त्याचे कारण म्हणजे श्वसनाचे त्रास व फलू.
सारख्या साथी.
साधा फलु तर आहे होईल चार दिवसात बरा असे खूप जण सांगतात व ते काही प्रमाणात खरे पण आहे.
पण जे साठी च्या पुढचे आहेत. ज्यांना डायबेटिस वा इतर आजार आहेत. त्यांना हा जीव घेणा ठरू शकतो. तसेच गरोदर माता यांना धोकादायक ठरू शकतो. इतर लोका बाबतीत त्यांचे आजापणामुळे ४ दिवस वाया जाऊ शकतात. आपण प्रवास करणार असाल ट्रिप ला जाणार असाल. परदेशी जाणार असाल किंवा घरी लहान मूल असेल तर असे इन्फेक्शन त्रासदायक ठरू शकते.
पण असा त्रास आता टाळता येऊ शकतो
सुदैवाने त्या वर लास उपलब्ध आहे.
नाकात थेंब सोडून वा इंजेक्शन अश्या दोन प्रकारच्या लशी मिळतात. दर वर्षी जागतिक आरोग्य संघटने कडून त्या वर्षीची लस तयार करण्यात मार्गदर्शन करण्यात येते. (दर वर्षी नवीन व्हायरची जनुके तयार होतात. त्या मुळे दर वर्षी नवीन लस घ्यायला लागते). साधारण लासी ची किंमत १२०० ते १५०० रुपये असते. पण अनेक सरकारी व काही खाजगी ठिकाणी ती खूप सवलती मध्ये मिळते.
तरी सर्वांना आवाहन की या थंडीत काळजी घेऊन मस्त पणे आनंदी राहा.
माझ्या औंध पुणे येथील क्लिनिक मध्ये consultation + Nasal Vaccine नाकातील लस व सल्ला रुपये १००० मध्ये उपलब्ध आहे. नाव नोंदणी साठी ९४२२०३२०२० वर संध्याकाळी ६ ते ८ संपर्क साधा.

Address

Saket Society DP Road End Near Central Bank Aundh
Pune
411007

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aruna Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Aruna Clinic:

Share

Category