04/09/2026
डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे शाखेतर्फे “मधुमेह निदान – एक वरदान!” या विचारप्रवर्तक परिसंवादाचे आयोजन.
हा कार्यक्रम सर्व वयोगटातील तसेच मधुमेह नसलेल्या व्यक्तींसाठीही उपयुक्त आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि मधुमेहाविषयी योग्य माहिती मिळवण्याची संधी!
📅 रविवार, 6 सप्टेंबर 2026
⏰ सकाळी 10:00 ते 12:00
📍 प्रकाश मंगल सभागृह, गांजे चौक, नवी पेठ, पुणे
🎟️ प्रवेश विनामूल्य सर्वांसाठी
मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्या!
Diabetic Association of India, Pune Branch invites you to an insightful and thought-provoking seminar on “Diabetes Diagnosis – A Blessing!”
The session is open to people of all age groups, including those without diabetes. Join us to gain valuable knowledge and expert guidance on diabetes.
📅 Sunday, 6 September 2026
⏰ 10:00 AM to 12:00 PM
📍 Prakash Mangal Hall, Ganje Chowk, Navi Peth, Pune
🎟️ Free Entry | Open to All
Join us and benefit from this informative session!