30/07/2026
✨ लक्षणे समजून घ्या... PCOD वर मात करा! 💜
शरीर देत असलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका.
PCOD (Polycystic Ovarian Disease) ची काही सामान्य लक्षणे:
✔️ मासिक पाळी अनियमित होणे किंवा बंद होणे
✔️ चेहऱ्यावर, छातीवर किंवा पाठीवर अनावश्यक केस वाढणे
✔️ केस गळणे किंवा टक्कल पडणे
✔️ वजन झपाट्याने वाढणे
✔️ मुरूम आणि त्वचेचा तेलकटपणा वाढणे
✔️ थकवा, मानसिक तणाव आणि मूड स्विंग्स
वेळेवर निदान आणि योग्य उपचारांमुळे PCOD प्रभावीपणे नियंत्रित करता येतो.
👩⚕️ संजीवनी मेडीपॉईंट – मॉम अँड मी येथे अनुभवी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून सल्ला, तपासणी आणि संपूर्ण उपचार सुविधा उपलब्ध आहेत.
💜 आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
📌 241/1, New D.P. Road Aundh Pune- 411007
🌐 www.sanjivanimedipoint.in
📞 02067643200l