Care for Couples

Call Directions Website Contact the practice

Care for Couples Solution For Men & Women’s Sexual Problems. Team of Highly Trained & Experienced Doctors for Couples. Pune | Mumbai | PCMC

12/09/2026

वयाच्या 40 नंतर पत्नी चिडचिड करतेय किंवा जवळीक टाळतेय? तिला दोष देऊ नका हे Perimenopause मुळे असू शकतं.

Estrogen कमी झाल्यामुळे Mood Swings, Vaginal Dryness आणि $ex करताना Pain जाणवू शकते. योग्य उपचार आणि जोडीदाराच्या Support मुळे हा त्रास कमी करता येतो.

V-Shot Treatment विषयी जाणून घेण्यासाठी आजच Care For Couples ला भेट द्या.

Testosterone सुधारण्यासाठी फक्त Supplements नाही, तर तुमच्या रोजच्या सवयीही महत्त्वाच्या असतात!चांगली झोप, नियमित व्याया...
12/09/2026

Testosterone सुधारण्यासाठी फक्त Supplements नाही, तर तुमच्या रोजच्या सवयीही महत्त्वाच्या असतात!

चांगली झोप, नियमित व्यायाम, Healthy Fats, सूर्यप्रकाश आणि कमी Screen Time यामुळे Hormonal Health सुधारण्यास मदत होऊ शकते.

आजपासून या Healthy Habits तुमच्या Lifestyle मध्ये समाविष्ट करा. समस्या जाणवत असल्यास स्वतःहून औषधे न घेता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

📍 Pune | Mumbai | PCMC
Online Consultation Available

CareForCouples

11/09/2026

$ex करताना वारंवार Pain होणं Normal नाही.
Vaginal Dryness, Infection, Hormonal Changes, Stress, Past Trauma किंवा Vaginismus यामागचं कारण असू शकतं.

वेदना सहन किंवा दुर्लक्षित करू नका.
अधिक माहितीसाठी Care For Couples ला Follow करा.

📍 Pune | Mumbai | PCMC
Online Consultation Available

CareForCouples

Strong Er****on साठी फक्त Medicine नाही, तर Daily Habits सुद्धा महत्त्वाच्या आहेत. योग्य आहार, Stress Management, Weight...
10/09/2026

Strong Er****on साठी फक्त Medicine नाही, तर Daily Habits सुद्धा महत्त्वाच्या आहेत. योग्य आहार, Stress Management, Weight Training आणि Pelvic Floor Exercise यामुळे Sexual Health सुधारण्यास मदत होऊ शकते.

Problem वारंवार जाणवत असल्यास Care For Couples ला भेट द्या.

Best Sexologist in Pune, Mumbai & India
For Male & Female Sexual Problems
Online Consultation Available

****onHealth CareForCouples

09/09/2026

लवकर Discharge होण्यामागे फक्त Private Part ची जास्त Sensitivity कारणीभूत नसते!

Anxiety, Performance Pressure आणि चुकीची Sexual Conditioning यामुळेही Control कमी होऊ शकतो. त्यामुळे स्वतःला दोष देण्याऐवजी योग्य कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे.

योग्य Counseling आणि Treatment साठी Care For Couples ला भेट द्या.

Best Sexologist in Pune, Mumbai & India
For Male & Female Sexual Problems
Online Consultation Available

08/09/2026

माझा Mood नाहीये….
त्याला शिक्षा म्हणजे नात्याला शिक्षा- तुम्हाला शिक्षा. बोलाल तरच नातं टिकेल.

तुमचा Stress, थकवा, घरची जबाबदारी, नात्यातील नाराजी किंवा Partner सोबतचा Emotional Disconnect याचा Desire वर परिणाम होऊ शकतो.

महिलांचा Desire अनेकदा Spontaneous नसून Responsive असतो म्हणजे Comfort, Communication, Foreplay आणि Emotional Safety मिळाल्यानंतर इच्छा निर्माण होऊ शकते.

एकमेकांना दोष देऊ नका किंवा दबाव टाकू नका. Partner सोबत मोकळेपणाने बोला आणि गरज असल्यास तज्ज्ञांची मदत घ्या.

तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी Visit Care For Couples. 💜

Address

414, Vision 9, Kunal Icon Road, Pimple Saudagar
Pune
411027

Alerts

Be the first to know and let us send you an email when Care for Couples posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Care for Couples:

Shortcuts

Share

Category