Ayurveda Rasashala

Ayurveda Rasashala Ayurveda Rasashala is a GMP certified company. Ayurveda Rasashala is one of the oldest pharmacy, manufacturing Ayurvedic medicines.

Ayurveda Rasashala is one of the oldest pharmacy manufacturing Ayurvedic medicines, is situated in the heart of beautiful Pune city at 25, Karve Road. Established in the year 1935, have completed Platinum Jubilee the 75th year of producing quality Ayurvedic products. Ayurveda Rasashala manufacturing quality products, is committed to keeping alive the 5000 Yr. old Valuable Indian tradition of medic

ine while taking advantage of modern Knowledge and Technology for its further development. It occupies an area of about 3.5 acres with full fledged GMP certified manufacturing unit surrounded by lush green trees.

वृद्धापकाळात थकवा, कमकुवत झालेली पचनशक्ती आणि विस्मरण यांसारख्या समस्या जाणवतात. आयुर्वेद रसशाळा, पुणे यांची ब्राह्मी वट...
21/08/2026

वृद्धापकाळात थकवा, कमकुवत झालेली पचनशक्ती आणि विस्मरण यांसारख्या समस्या जाणवतात. आयुर्वेद रसशाळा, पुणे यांची ब्राह्मी वटी स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त आहे. पचनशक्ती, श्वसनसंस्था आणि सर्वांगीण आरोग्याला आधार देत, वाढत्या वयात निरोगी आणि सक्रिय जीवनशैली टिकण्यासाठीही ही मदत करते.तर मग या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी,वाढत्या वयाला देऊया आरोग्याला आयुर्वेद रसशाळा, पुणे यांच्या ब्राह्मी वटीची साथ!
अधिक माहितीसाठी क्लिक करा www.ayurvedarasashala.com
किंवा पुढील क्रमांकांवर संपर्क साधा +91 20 25440796, +91 20 25440893
Toll Free :- 18001209727
ऑनलाईन खरेदीसाठी कृपया पुढील वेबसाईटला भेट द्या. www.theayurvedhub.com

This Independence Day, let’s celebrate the freedom to live healthier, happier and more balanced lives.                  ...
14/08/2026

This Independence Day, let’s celebrate the freedom to live healthier, happier and more balanced lives.

पावसाळ्यात गॅसेसमुळे पोटात गुब्बारा धरून भूक मंदावते.  आयुर्वेद रसशाळा , पुणे यांचे  पंचकोलासव पचनसंस्थेला पुन्हा सक्रिय...
10/08/2026

पावसाळ्यात गॅसेसमुळे पोटात गुब्बारा धरून भूक मंदावते. आयुर्वेद रसशाळा , पुणे यांचे पंचकोलासव पचनसंस्थेला पुन्हा सक्रिय आणि निरोगी बनवते. हे पोटातील जडपणा, गॅस आणिIntestinal Colic वर आराम देते. हे केवळ पचन सुधारत नाही, तर संधिवात आणि कफजन्य विकारांवरही गुणकारी आहे. तर आतापचनाच्या तक्रारींसाठी सेवन करा आयुर्वेद रसशाळा , पुणे यांच्या "पंचकोलासवाचे"
अधिक माहितीसाठी क्लिक करा www.ayurvedarasashala.com
किंवा पुढील क्रमांकांवर संपर्क साधा +91 20 25440796, +91 20 25440893
Toll Free :- 18001209727
ऑनलाईन खरेदीसाठी कृपया पुढील वेबसाईटला भेट द्या. www.theayurvedhub.com

पावसाळयाच्या दिवसांत आणि दिवसभर एकाच जागी बसून काम करणे ,जेवणाच्या अनियमित वेळा आणि अपुरी झोप यामुळे पचनशक्ती मंदावते. आ...
04/08/2026

पावसाळयाच्या दिवसांत आणि दिवसभर एकाच जागी बसून काम करणे ,जेवणाच्या अनियमित वेळा आणि अपुरी झोप यामुळे पचनशक्ती मंदावते. आयुर्वेद रसशाळा , पुणे यांचे "ॲमेक्स" अपचन आणि गॅसवर गुणकारी असून ,पोटदुखी आणि मुरड्यापासून आराम देते. पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी वापरा, आयुर्वेद रसशाळा , पुणे यांचे "ॲमेक्स"!
अधिक माहितीसाठी क्लिक करा www.ayurvedarasashala.com
किंवा पुढील क्रमांकांवर संपर्क साधा +91 20 25440796, +91 20 25440893
TollFree :- 18001209727
ऑनलाईन खरेदीसाठी कृपया पुढील वेबसाईटला भेट द्या. www.theayurvedhub.com

बदलत्या हवामानामुळे होणारा खोकला आणि बसलेला आवाज यावर आयुर्वेद रसशाळा , पुणे  यांचे कंटकारी कल्प हे एक उत्तम आयुर्वेदिक ...
04/08/2026

बदलत्या हवामानामुळे होणारा खोकला आणि बसलेला आवाज यावर आयुर्वेद रसशाळा , पुणे यांचे कंटकारी कल्प हे एक उत्तम आयुर्वेदिक सिरप आहे. कंटकारी आणि वचा (वेखंड) या नैसर्गिक औषधी वनस्पतींनी युक्त हे सिरप घशाचा दाह आणि जुनाट खोकला मुळापासून कमी करते. हे श्वासनलिका मोकळी करून छातीतील कफ सहज बाहेर काढण्यास मदत करते. विशेषतः गायक, वक्ते यांना घशावर येणाऱ्या ताणावर आणि प्रदूषणामुळे होणारा त्रास कमी करणारे एक उत्तम 'कंठसुखद' टॉनिक आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा www.ayurvedarasashala.com
किंवा पुढील क्रमांकांवर संपर्क साधा +91 20 25440796, +91 20 25440893
TollFree :- 18001209727
ऑनलाईन खरेदीसाठी कृपया पुढील वेबसाईटला भेट द्या. www.theayurvedhub.com

Made with pure and traditional ingredients from Ayurveda Rasashala, Pune, "Madhavi Oil" provides natural nourishment to ...
23/07/2026

Made with pure and traditional ingredients from Ayurveda Rasashala, Pune, "Madhavi Oil" provides natural nourishment to your hair from the roots. It reduces hair fall and makes hair strong, thick, and silky. Without any harmful chemicals, embrace this trusted Ayurvedic touch and give your hair an everlasting, natural shine!
For more information click on www.ayurvedarasashala.com
Or contact on this number +91 20 25440796, +91 20 25440893
Toll Free :- 18001209727

पावसाळ्यात दमट हवेमुळे , सर्दी, खोकला, ताप, पचनाचे आजार इ. संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. आयुर्वेद रसशाळा , पुणे यांचा ...
22/07/2026

पावसाळ्यात दमट हवेमुळे , सर्दी, खोकला, ताप, पचनाचे आजार इ. संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. आयुर्वेद रसशाळा , पुणे यांचा च्यवनप्राश हे केवळ एक टॉनिक नसून दीर्घायुष्य, ताकद आणि उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून पावसाळ्यात वारंवार होणाऱ्या श्वसनाच्या आणि इतर संसर्गांशी लढण्यासाठी शरीराला आतून मजबूत करते . तेव्हा संपूर्ण आरोग्यासाठी आयुर्वेद रसशाळा , पुणे याच्या १ चमचा च्यवनप्राशचे नियमित सेवन म्हणजे आरोग्यरक्षणाच्या दिशेने टाकलेले एक पाऊलच !
अधिक माहितीसाठी क्लिक करा www.ayurvedarasashala.com
किंवा पुढील क्रमांकांवर संपर्क साधा +91 20 25440796, +91 20 25440893
Toll Free :- 18001209727
ऑनलाईन खरेदीसाठी कृपया पुढील वेबसाईटला भेट द्या. www.theayurvedhub.com

आयुर्वेद रसशाळा, पुणे यांचे "सेप्टीडर्म" हे १००% शुद्ध आयुर्वेदिक आणि वनौषधींनी युक्त असे मलम आहे, जे त्वचेच्या समस्या ल...
15/07/2026

आयुर्वेद रसशाळा, पुणे यांचे "सेप्टीडर्म" हे १००% शुद्ध आयुर्वेदिक आणि वनौषधींनी युक्त असे मलम आहे, जे त्वचेच्या समस्या लपवत नाही तर त्या मुळापासून बऱ्या करते. हे चेहऱ्यावरील आणि पाठीवर येणारे पुरळ यावरही अत्यंत गुणकारी असून गळू (Boils) आणि संसर्गजन्य एक्झिमासारख्या (Infected Eczema) त्वचेच्या आजारांवर रक्तशुद्धी करून प्रभावी इलाज करते.
तर मग आजच , आयुर्वेद रसशाळा, पुणे यांचे "सेप्टीडर्म" आणा आणि त्वचेला द्या विश्वासार्ह आरोग्यपूर्ण साथ!
अधिक माहितीसाठी क्लिक करा www.ayurvedarasashala.com
किंवा पुढील क्रमांकांवर संपर्क साधा +91 20 25440796, +91 20 25440893
Toll Free: 18001209727
ऑनलाईन खरेदीसाठी कृपया पुढील वेबसाईटला भेट द्या. www.theayurvedhub.com

वाढत्या वयासोबत येणारी सांधेदुखी असो किंवा चुकीच्या उठण्या-बसण्यामुळे होणारी कंबरदुखी.आयुर्वेद रसशाळा, पुणे यांचे "नाराय...
14/07/2026

वाढत्या वयासोबत येणारी सांधेदुखी असो किंवा चुकीच्या उठण्या-बसण्यामुळे होणारी कंबरदुखी.
आयुर्वेद रसशाळा, पुणे यांचे "नारायण तेल" प्रत्येक वेदनेवर प्रभावीपणे काम करते. सायटिका आणि स्पॉन्डिलायसिससाठी खात्रीशीर उपाय. स्नायूंची सूज आणि आखडणे कमी करते. अस्थमाच्या रुग्णांसाठी छाती आणि पाठीला मसाज करण्यासाठी उपयुक्त.
अधिक माहितीसाठी क्लिक करा www.ayurvedarasashala.com
किंवा पुढील क्रमांकांवर संपर्क साधा +91 20 25440796, +91 20 25440893
Toll Free :- 18001209727
ऑनलाईन खरेदीसाठी कृपया पुढील वेबसाईटला भेट द्या. www.theayurvedhub.com

आयुर्वेद रसशाळा , पुणे यांचा "प्रवाळपिष्टीयुक्त गुलकंद" देशी गुलाब गुलाब पाकळ्यांपासून बनलेला असून , शरीरातील उष्णता कमी...
13/07/2026

आयुर्वेद रसशाळा , पुणे यांचा "प्रवाळपिष्टीयुक्त गुलकंद" देशी गुलाब गुलाब पाकळ्यांपासून बनलेला असून , शरीरातील उष्णता कमी करून शरीराला थंडावा देते आणि उष्णतेच्या समस्यांपासून दूर ठेवते. जीवनसत्वे आणि अँटी ऑक्सिडंट्स नि समृद्ध असलेला गुलकंद रोग प्रतिकारशक्ती वाढवून शरीर ताजेतवाने ठेवते.उष्णतेवर मात करण्यासाठी सेवन करा आयुर्वेद रसशाळा , पुणे यांचा आरोग्यदायी गुलकंद!
अधिक माहितीसाठी क्लिक करा www.ayurvedarasashala.com
किंवा पुढील क्रमांकांवर संपर्क साधा +91 20 25440796, +91 20 25440893
Toll Free :- 18001209727
ऑनलाईन खरेदीसाठी कृपया पुढील वेबसाईटला भेट द्या. www.theayurvedhub.com

Address

25 KARVE Road NEAR GARWARE COLLAGE
Pune
411004

Opening Hours

Monday 9am - 4:30pm
Tuesday 9am - 4:30pm
Wednesday 9am - 4:30pm
Thursday 9am - 4:30pm
Friday 9am - 4:30pm
Saturday 9am - 4:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayurveda Rasashala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ayurveda Rasashala:

Shortcuts

Share