28/10/2026
पहिला IVF प्रयत्न यशस्वी झाला नाही, म्हणजे आई-बाबा होण्याचं स्वप्न संपलं असं नाही! ❤️
IVF अयशस्वी होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. महत्त्वाचं म्हणजे पुन्हा प्रयत्न करण्याआधी त्या कारणांचं योग्य मूल्यांकन करणं. 🌸
पुढचं पाऊल काय असावं? योग्य मार्गदर्शनासाठी IVF स्पेशालिस्ट डॉ. राजेंद्र शितोळे यांच्याशी आजच कन्सल्टेशन बुक करा. 👨⚕️
[IVF Treatment, Failed IVF Cycle, IVF Failure Reasons, IVF Specialist Dr Rajendra Sh*tole, Fertility Treatment, IVF After First Failure, Infertility Awareness, IVF Consultation]