Urja Ayurved Panchakarma Wellness

Urja Ayurved Panchakarma Wellness Ayurveda Panchakarma Wellness consultant
Director - Urja Ayurved
Managing Director - Mediqueen Medico Pageant
Contact - 7499571193

27/05/2026

सतत थकवा, लक्ष न लागणं, गोष्टी विसरणं… हे फक्त stress नाही, तर Brain Fog ची signs असू शकतात 🧠⚡
Brain Fog मागची खरी कारणं जाणून घ्या आणि तुमचं mental clarity पुन्हा मिळवा ✨

निरोगी हृदयासाठी दिवसाची सुरुवात योग्य सवयींनी करा!सकाळच्या या 7 सोप्या सवयी तुमचे हृदय मजबूत ठेवण्यास मदत करू शकतात. BP...
26/05/2026

निरोगी हृदयासाठी दिवसाची सुरुवात योग्य सवयींनी करा!
सकाळच्या या 7 सोप्या सवयी तुमचे हृदय मजबूत ठेवण्यास मदत करू शकतात. BP, Cholesterol आणि Stress नियंत्रणात ठेवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय जाणून घ्या आणि निरोगी जीवनशैलीकडे एक पाऊल टाका. 🌿✨

पूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपल्या हृदयाची काळजी घ्या! ❤️

Watch now on - https://youtu.be/1EUCgmGCNUM

26/05/2026

आज YASHADA , पुणे येथे जलसंपदा, मत्स्यव्यवसाय व सैनिक कल्याण विभागातील अधिकारी यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये “आरोग्यम् धनसंपदा ” या विषयावर मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. ✨

या कार्यक्रमात आरोग्य, जीवनशैली आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी जीवनाचे मार्गदर्शन केले. सर्व सहभागी अधिकारी आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार. 🙏.

25/05/2026

From Pompei, Naples, Italy 🇮🇹 to Pune, India 🇮🇳 — wellness has no boundaries! 🌿✨
We’re delighted to share the journey of Ms. Chiara D’Esposito, who successfully completed our 8-Hour Basic Course in Ayurveda at Urja Ayurved Panchakarma Wellness under the guidance of Dr. Prerana Berri. 💚

Thank you for trusting Urja Ayurved to be a part of your wellness journey. 🌸
Here’s to healing, learning, and a healthier future! 🌿💫
WellnessJourney

25/05/2026

सतत विसराळूपणा, लक्ष केंद्रित करण्यात अडचण किंवा डोकं जड वाटतंय? हे Brain Fog चे संकेत असू शकतात! 😵‍💫
दैनंदिन छोट्या सवयींमध्ये बदल करून Brain Fog कमी करण्यात मदत होऊ शकते. 🌿✨
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या Brain Fog कमी करण्यासाठी सोप्या आणि उपयोगी टिप्स!

📌 पूर्ण व्हिडिओ पाहा आणि तुमच्या मेंदूची काळजी घ्या.

24/05/2026

🎙️ Something special is on the way… 👀✨
A candid BTS moment from an exciting conversation coming soon on InMarathi! Stay tuned for insightful talks, real conversations & something worth waiting for 💫

📢 Full episode dropping soon — don’t miss it!

24/05/2026

🧠 सतत विसरायला होतंय? लक्ष केंद्रित होत नाहीये? मेंदू धूसर वाटतोय? हे Brain Fog असू शकतं!
Brain Fog म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं कोणती आणि त्यामागची कारणं काय असू शकतात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. 💭✨

Your brain feels tired, distracted, or unable to focus? 🧠⚡Brain fog can affect your memory, concentration, mood, and dai...
22/05/2026

Your brain feels tired, distracted, or unable to focus? 🧠⚡
Brain fog can affect your memory, concentration, mood, and daily productivity. Stress, poor sleep, and excessive mobile usage are some common reasons behind it. Understanding the symptoms early can help you take the right steps toward better mental wellness. 🌿
Watch the full video to learn how modern lifestyle habits impact your brain health and what you can do to improve focus and clarity.

Watch now on - https://youtu.be/oRI6F9QsCUs

21/05/2026

मेनोपॉजदरम्यान शरीरात होणारे बदल सांभाळण्यासाठी अभ्यंग (तेल मालिश) खूप उपयुक्त ठरू शकतो. 🌿
तो शरीराला शांतता देतो, सांधेदुखी कमी करण्यास मदत करतो आणि मनालाही रिलॅक्स ठेवतो.
आयुर्वेदिक पद्धतीने स्वतःची काळजी घ्या आणि मेनोपॉजचा प्रवास अधिक आरामदायी बनवा. ✨

Address

Vatsal Apts, Near Mhalsakant Chowk, Above Deshmukh Driving School
Pune
411044

Opening Hours

Monday 10am - 8:30pm
Tuesday 10am - 8:30pm
Wednesday 10am - 8:30pm
Thursday 10am - 8:30pm
Friday 10am - 8:30pm
Saturday 10am - 8:30pm

Telephone

+917499571193

Alerts

Be the first to know and let us send you an email when Urja Ayurved Panchakarma Wellness posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Urja Ayurved Panchakarma Wellness:

Share

Category