27/05/2026
🎾💪 टेनिस एल्बोमुळे हातात वेदना होतेय?
तर हे सोपे Physiotherapy exercises नक्की करून बघा! 🙌
✅ Ball Squeezes – हाताची grip मजबूत करण्यासाठी
✅ Wrist Stretching – stiffness आणि pain कमी करण्यासाठी
✅ Ice Pack ❄️ – सूज आणि inflammation कमी करून आराम मिळवण्यासाठी
दररोज काही मिनिटे दिलीत तर recovery जलद होऊ शकते 💯
पण वेदना जास्त असल्यास तज्ञांचा सल्ला घ्या 👨⚕️
📌 Save करा आणि ज्यांना Tennis Elbow चा त्रास आहे त्यांच्यासोबत share करा!