07/07/2026
"मी तर नॉनव्हेज खातच नाही... मग युरिक ॲसिड कसं वाढलं?"
हा प्रश्न अनेकांना पडतो!
पण सत्य हे आहे की **गाउट फक्त नॉनव्हेज खाल्ल्यामुळे होत नाही.** Obesity, diabetes, kidney problems, sugary drinks, alcohol आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे **genetics** देखील यामागचं मोठं कारण असू शकतं.
म्हणून अफवांवर नाही, तर योग्य माहितीवर विश्वास ठेवा. ✅
📌 हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि ही माहिती तुमच्या कुटुंबीयांपर्यंत नक्की पोहोचवा.
📍Dr. Laxmi Waprani
Rheumatologist | Pune
📞72639 83371
🌐 www.arthritisandbackpainclinic.co