20/08/2026
गुडघ्यातून ‘कट-कट’ किंवा क्लिकिंगचा आवाज येणे आणि चालताना वेदना होणे हे Osteoarthritis चे लक्षण असू शकते. Osteoarthritis मध्ये सांध्यातील cartilage हळूहळू खराब होऊ शकते, ज्यामुळे वेदना आणि हालचालींमध्ये त्रास जाणवू शकतो. योग्य आहार, वजन नियंत्रण, व्यायाम आणि Physiotherapy यामुळे गुडघ्यांची काळजी घेण्यास मदत होऊ शकते. योग्य निदान आणि उपचारांसाठी Rheumatologist चा सल्ला घ्या.
तुमच्या गुडघ्यांमध्ये अशी लक्षणे जाणवत असतील तर आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
[ Osteoarthritis, Knee Pain, Joint Pain, Rheumatoid Arthritis, Knee Clicking, Cartilage Damage, Arthritis Treatment, Weight Management, Physiotherapy, Rheumatologist ]