डॉ. सायली होमिओपॅथी क्लिनिक

  • Home
  • India
  • Pune
  • डॉ. सायली होमिओपॅथी क्लिनिक

डॉ. सायली होमिओपॅथी क्लिनिक HOMEOPATHY THERAPY CLINIC

01/07/2026

Celebrating the healers who bring hope, care, and kindness into every life. Happy Doctor’s Day to all the incredible doctors! 🩺❤️


07/04/2026

डॉ. सायली होमिओपॅथी क्लिनिक
HOMEOPATHY THERAPY CLINIC

आजाराच्या मुळाशी पोहचणारी आधुनिक उपचार पध्दत होमिओपॅथी...!

होमिओपॅथी का निवडावे... ?
होमिओपॅथी ही एक संपूर्ण उपचार पध्दति आहे, जी तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा विचार करते, आणि प्रत्येक रुग्णाला त्याच्या गरजे नुसार वैयक्तिकृत उपचार प्रदान करते व कोणत्याही दुष्परिणामांशिवाय आजारांना मुळापासून नट करते.

(अ). सर्व असाध्य व जुनाट आजारांवर उपचार
* मधुमेह (Diabetes)
* रक्तदाब (Hypertension)
* संधिवात (Rheumatism)
* मुळव्याध (Piles)
* त्वचेचे विकार (Skin Complaints)
* पित्ताचे त्रास (Acidity)
* थायरॉईड (Thyroid)
* अर्धांगवायू (Paralysis)
* पाठदुखी (Backache)
* दमा (Asthma)
* मुतखडा (Renal Stone)
* हृदयाचे विकार (Heart Diseases)

(ब). स्त्रियांच्या सर्व आजारांवर उपचार
* पाळीच्या तक्रारी (Menstrual Disorders)
* मूल न होणे (Infertility)
* केस गळणे (Hair Fall)
* लैंगिक समस्या (Sexual Problems)
* गर्भाशयाचे विकार (Uterine Disorders)
* स्तनांचे सर्व आजार (Breast Complaints)

(क). लहान मुलांच्या सर्व आजारांवर उपचार
* वाढ व विकास संबंधित तक्रारी (Delayed Milestones)
* सतत सर्दी, खोकला, ताप येणे (Recurrent Cold, Cough, Fever)
* सतत चिडचिड, रडणे, आजारी पडणे (Behavioural and Emotional Disorder)
* भूक न लागणे (Decreased Appetite)
* मतिमंदत्व (Mentally Re****ed)
* आकडी येणे (Convulsion)

डॉ. सायली घाटुळे पाटील
B.H.M.S,P.G (HOM) London, PGDCC
C.G.O, C.C.H, C.S.V.D

डॉ. सायली होमिओपॅथी क्लिनिक
संपर्क :- 78879 94735
लक्ष्मी निवास, राजश्री कॉलनी, लेन नं. २, वडगावशेरी, आनंद पार्क बस स्टॉप जवळ, पुणे

जय हनुमान, ज्ञान गुन सागर ।जय कपीस तिहुं, लोक उजागर ॥श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! #हनुमान_जन...
02/04/2026

जय हनुमान, ज्ञान गुन सागर ।
जय कपीस तिहुं, लोक उजागर ॥

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

#हनुमान_जन्मोत्सव

Address

Lakshmi Niwas, Rajshree Colony, Lane No. 2, Wadgaon Sheri, Near Anand Park Bus Stop
Pune
411014

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when डॉ. सायली होमिओपॅथी क्लिनिक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share