pink_andwhite4

pink_andwhite4 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from pink_andwhite4, Medical and health, Pune Nagar Highway, Ranjangaon Ganpati.

14/08/2026

Gap Free Smile✅

❤️🙏🏻 ❤️

(Composite Restoration cases, Smile Makeover, Aesthetic Dentistry, 10min dentistry)

12/08/2026

“दात काढल्यावर नजर कमजोर होते का?” 👁️🦷

दात काढल्यामुळे थेट नजर कमजोर होत नाही.
दात आणि डोळ्यांची मज्जासंस्था वेगवेगळी असली तरी दोन्हींचा संबंध Trigeminal nerve शी येतो. त्यामुळे दात काढल्यानंतर काही वेळ डोळ्याजवळ किंवा चेहऱ्यावर वेदना/जडपणा जाणवू शकतो; पण त्यामुळे दृष्टी कमी होत नाही.

❤️🙏🏻

25/07/2026

Gap free smile in single visit✅

❤️ ❤️🙏🏻

13/07/2026

Smile Transformation ✅

❤️🙏🏻 ❤️

08/07/2026

✅ओठावर आलेली ही गाठ म्हणजे कर्करोग नसलेली (Benign) Epulis आहे.
स्थानिक भूल देऊन ही गाठ पूर्णपणे वेदनारहित पद्धतीने काढण्यात आली.
रुग्णाला कोणताही त्रास न होता उपचार यशस्वीरीत्या पूर्ण झाले.
ओठावर कोणतीही गाठ दिसल्यास दुर्लक्ष करू नका—वेळेवर दंततज्ज्ञांचा सल्ला घ्या.

❤️🙏🏻 ❤️

05/07/2026
05/07/2026

कॅपचे प्रकार:
✨ Metal Crown – सर्वात मजबूत, पण धातूसारखी दिसते.
✨ PFM (Porcelain Fused to Metal) – मजबुती आणि सौंदर्याचा उत्तम समतोल.
✨ Zirconia Crown – नैसर्गिक दिसणारी, मजबूत आणि टिकाऊ.
✨ E-max Crown – पुढच्या दातांसाठी अत्यंत सुंदर आणि नैसर्गिक दिसणारी.

❤️🙏🏻 ❤️

30/06/2026

🦷 “रूट कॅनालनंतर कॅप का लावावी लागते?”
रूट कॅनालमध्ये दाताच्या आतली संक्रमित नस काढून रूट्स स्वच्छ करून सील केल्या जातात.
पण त्यानंतर दात कमकुवत होतो, कारण कीड काढताना दाताचा बराच भाग आधीच गमावलेला असतो.
अशा दाताला चावताना तडा जाण्याची किंवा तुटण्याची शक्यता जास्त असते.
म्हणूनच कॅप (क्राउन) लावली जाते. ती दाताला मजबुती देते, तुटण्यापासून वाचवते आणि रूट कॅनाल अनेक वर्षे टिकवते.
म्हणून लक्षात ठेवा – रूट कॅनालनंतर कॅप ही गरज आहे, पर्याय नाही! 🦷✨

❤️🙏🏻

27/06/2026

Confidence unlocked. 🔓✅

❤️🙏🏻

Address

Pune Nagar Highway
Ranjangaon Ganpati
412209

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when pink_andwhite4 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share