Kedaar M Raut - Energy Vastu expert

Directions

Kedaar M Raut - Energy Vastu expert Kedaar M Raut - Energy Vastu expert | Turning Homes into Wealth Magnets🪷🔱

04/09/2026

Happy Janmashtami 🦚🙏♥️

Om Kali🙏♥️

Triveda🪷
Vastu●Astro●Numero●Gems
7991595375

06/08/2026

Blessings 🙌

Om Kali🙏♥️

Triveda🪷
Vastu•Astro•Numero•Gems

Kedaar M Raut - Energy Vastu Expert
7991595375
8766531632

🙏

10/07/2026

*॥धने बुधः प्रतिष्ठायां
बुद्धिप्रज्ञादि पोषकः॥*

बुध हा धन, प्रतिष्ठा, बुद्धिमत्ता, प्रज्ञा, वाणीचे कौशल्य आणि निर्णयक्षमता यांचा पोषक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीचा बुध बलवान असेल, त्याला ज्ञान, व्यापार, शिक्षण, लेखन, वक्तृत्व आणि आर्थिक प्रगतीमध्ये चांगले यश मिळण्याची शक्यता वाढते.

💚 पाचू (Emerald) – फक्त रत्न नाही, बुद्धिमत्ता, संवादकौशल्य आणि आर्थिक निर्णयक्षमता बळकट करण्यासाठी पारंपरिक ज्योतिषीय रत्न! 🌿
तुमच्यासोबत असं होतं का?
▪️ खूप ज्ञान असूनही स्वतःला प्रभावीपणे व्यक्त करता येत नाही.
▪️ व्यवसायात वारंवार चुकीचे निर्णय होतात.
▪️ अभ्यासात किंवा कामात एकाग्रता टिकत नाही.
▪️ महत्त्वाच्या वेळी काय बोलावे हे सुचत नाही.
▪️ क्लायंट किंवा ग्राहकांशी संवाद साधताना आत्मविश्वास कमी पडतो.
▪️ नवीन संधी समोर असूनही योग्य निर्णय घेता येत नाही.
▪️ विसराळूपणा, गोंधळ आणि Overthinking मुळे प्रगती मंदावते.
▪️ व्यवसायात अपेक्षेप्रमाणे ग्राहक आणि आर्थिक वाढ होत नाही.
वैदिक ज्योतिषानुसार पाचू (Emerald) हे बुध ग्रहाचे रत्न मानले जाते. योग्य जन्मकुंडली विश्लेषणानंतर ते योग्य असल्यास, पारंपरिक मान्यतेनुसार ते पुढील गोष्टींना बळ देण्यास मदत करू शकते:
💚 बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती
💚 संवादकौशल्य आणि प्रभावी वाणी
💚 निर्णयक्षमता आणि तर्कशक्ती
💚 व्यवसायातील नियोजन आणि आर्थिक समज
💚 एकाग्रता आणि शिकण्याची क्षमता
💚 करिअर, व्यापार आणि व्यावसायिक प्रगती
⚠️ महत्त्वाचे: पाचू प्रत्येकासाठी योग्य नसते. कोणतेही रत्न केवळ नाव, राशी किंवा ऐकीव सल्ल्यावर घालू नका. ते नेहमी संपूर्ण जन्मकुंडलीचे विश्लेषण करूनच निवडावे.
📩 तुमच्यासाठी पाचू योग्य आहे का हे जाणून घ्यायचे आहे?
रत्न निवडीसाठी सशुल्क वैयक्तिक मार्गदर्शन उपलब्ध.
तुमच्या जन्मकुंडलीचे सखोल विश्लेषण करूनच योग्य रत्नाची शिफारस केली जाईल.
तुमची खालील माहिती WhatsApp वर पाठवा: 7991595375
✅ जन्मतारीख
✅ जन्मवेळ
✅ जन्मस्थान
योग्य रत्नाची निवड हीच यशस्वी परिणामांची पहिली पायरी आहे.
(जसे शुभ रत्न फायदा देते तसेच अशुभ रत्न तोटाही देऊ शकते — ही वैदिक ज्योतिषातील पारंपरिक मान्यता आहे.)
©️KedaarMRaut®️2026
ओम काली 🙏❤️
TRIVEDA 🪷
Vastu • Astrology • Numerology • Gemstone
7991595375

30/06/2026

*काही रत्न विशेष असतात*💎

"सर मी लहानपणी हॉटेलमध्ये काम करायचो तेव्हा काही कस्टमरच्या हातामध्ये रत्नांच्या अंगठ्या बघायचो. रत्न घालणारी लोक यशस्वी होती, सधन होती हे दिसायच. तेव्हापासूनच मला रत्नांबद्दल आकर्षण होते. त्यावेळी परिस्थिती नसताना सुद्धा पैसे जमवून रत्नांच्या अंगठ्या घेतल्या होत्या पण त्या खऱ्या नव्हत्या हे आता कळतयं.

मला ना सर खूप चांगली रत्न द्या. माझी खूप इच्छा आहे मी चांगली आणि खरी रत्न घालावी. मला खूप यशस्वी होण्यासाठी माझ्या मेहनीतीसोबत दैवी आशीर्वादसुद्धा हवे आहेत. माझा तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे रिझल्ट्ससुद्धा मला मिळतील हे नक्की."
हे सर्व आपले पालघरचे क्लायंट शासकिय अधिकारी 'योगेश' सांगत होते.

एक महिन्यांपूर्वी नाभी कुंडली मार्गदर्शनानुसार त्यांना पुष्कराज, पाचू आणि हीरा ही रत्न सुचवली होती. त्यानुसार वरील रत्न त्यांच्या ऊर्जेला अनुकूल अशी विशेष निवडलेली आहेत.

धन्यवाद!

©️KedaarMRaut®️2026

TRIVEDA🪷
Vastu•Astro•Numero•Gems
7991595375
8766531632

28/06/2026

🏡 "घर फक्त भिंतींनी बनत नाही… ते विचार, संस्कार आणि योग्य ऊर्जेने घडतं." ✨

लांजा (महाराष्ट्र) येथे साकारत आहे एक सुंदर Native House…
पण हे फक्त एक घर नाही,
ही आहे एका कुटुंबाची पिढ्यानपिढ्या चालत आलेली भावना ❤️

तीन कुटुंबांची एकच इच्छा
"ज्या प्रेमाने आणि एकतेने आम्ही आजपर्यंत एकत्र राहिलो,
तसाच आनंद पुढच्या पिढ्यांपर्यंत टिकून राहावा.
सण, उत्सव आणि आयुष्यातील प्रत्येक सुंदर क्षण पुन्हा पुन्हा एकत्र अनुभवता यावा."
या भावनेसोबत वास्तुशास्त्राचा विचार करून घरातील दिशांचे संतुलन, ऊर्जेचा योग्य प्रवाह,
आणि कुटुंबातील सुख-समृद्धीसाठी योग्य नियोजन केले जात आहे. 🌿
कारण वास्तु म्हणजे फक्त दिशा नाही…
तर आपल्या जीवनशैलीला आणि भावनांना साथ देणारे संतुलन आहे.
एक घर… तीन कुटुंबे… आणि एक सुंदर वारसा. ❤️
📍Lanja Native House Project
Vastu Planning by Kedaar M Raut

TRIVEDA🪷
Vastu•Astro•Numero•Gems
7991595375
8766531632

[Newhome dreamhome family bonding legacy togetherness Vastushastra happyfamily]

24/06/2026

💚 Limited Emerald Collection Available ✨
A rare selection of 10 carefully chosen Natural Emeralds (पाचू) 💎
Each stone is selected for its:
✓ Colour & clarity
✓ Natural beauty
✓ Quality & suitability
✨ Premium gemstones are limited — once selected, they may not be available again.
If you are looking for an authentic emerald for astrological purpose, this is the right time to reserve yours. 🌿

Contact -
TRIVEDA🪷
8766531632
7991595375

📩 DM now for details & availability.

Kedaar M Raut - Energy Vastu Expert
Vastu•Astro•Numero•Gems
Gemologiest - GII Mumbai

13/06/2026

✨ हजारो लोकांच्या जीवनात बदल घडवणारे अनुभव ✨

Health, Finance, Career, Business, Education, Relationships…
जीवनातील प्रत्येक क्षेत्रावर आपल्या घराची ऊर्जा, वास्तु आणि योग्य मार्गदर्शनाचा प्रभाव पडतो. 🏡✨

कधी कधी समस्या दिसतात एका ठिकाणी… पण मूळ कारण असते वेगळेच.

या काही खऱ्या अनुभवांमधून तुम्हाला समजेल की योग्य निरीक्षण, योग्य दिशा आणि योग्य उपाय किती महत्त्वाचे असतात. 🙏

तुमच्या घरात, व्यवसायात किंवा आयुष्यातही असे काही अडथळे येत आहेत का?

📩 Personal Vastu | Astrology | Numerology | Gemstone Consultation साठी संपर्क करा.

Triveda - 7991595375

©️KedaarMRaut®️2026

✨ योग्य मार्गदर्शन = सकारात्मक बदल ✨

12/06/2026

Natural Emerald, Yellow Sapphire, Ruby & Red Coral — carefully selected gemstones prepared for my esteemed politician client’s family, aligned with their personal energy and astrological guidance, crafted with precision and purpose. ✨💎”

©️KedaarMRaut®️2026

Contact for divine gems consultation
Triveda - 7991595375

Kedaar M Raut - Energy Vastu Expert
Vastu•Astro•Numero•Gems
Gemologiest - GII Mumbai

Address

A/P Pali
Ratnagiri
415803

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kedaar M Raut - Energy Vastu expert posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Nearby clinics