Ratnam Ayurved Hospital

Ratnam Ayurved Hospital .Ratnam Ayurved Hospital have main aim to maintain the health of healthy person and cure the disease

09/05/2026

"रत्नम हॉस्पिटल येथील डॉ. तांबोळी यांच्या उपचारामुळे माझ्या पतीला मूतखडा आणि पोटाच्या त्रासातून पूर्णपणे आराम मिळाला आहे. जर तुम्हालाही आरोग्याशी संबंधित अशा समस्या असतील, तर आवर्जून भेट द्या! त्यांच्या औषधोपचारामुळे आज त्यांचे आरोग्य उत्तम आहे. 🙏😊"

वर्षानुवर्षे त्रास सहन केल्यानंतर
आयुर्वेदिक उपचारांचा फरक स्वतः अनुभवला 🌿”

Ratnam Ayurved Hospital मध्ये
योग्य मार्गदर्शन, पंचकर्म उपचार आणि वैयक्तिक काळजीमुळे
अनेक रुग्णांना नैसर्गिक आराम मिळत आहे 🙏

📲 तुम्हालाही आरोग्यदायी जीवनाकडे वाटचाल करायची असेल,
तर आजच संपर्क करा.

📍 रत्नम आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म केंद्र, गाडीतळ, रत्नागिरी.
📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा : 9890235354

03/04/2026

सावधान! ⚠️ वारंवार तोंड येणे, शौचास साफ न होणे किंवा आतड्यांना सूज येणे हे केवळ अपचन नाही, तर गंभीर आजारांचे लक्षण असू शकते.

घाबरू नका, रत्नम आयुर्वेद तुमच्या सोबतीला आहे! आम्ही करतो तुमच्या पोटाच्या विकारांवर अचूक निदान आणि आयुर्वेदिक उपचार. पोटाच्या त्रासातून कायमची सुटका मिळवण्यासाठी आम्हाला भेट द्या. 🏥🩺
IBS, Duodenal Ulcer आणि Colitis सारख्या आजारांवर मात करण्यासाठी 'रत्नम आयुर्वेद हॉस्पिटल' मध्ये आजच या. शुद्ध आयुर्वेदिक उपचार पद्धती आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन! 🌿🙌

📍 रत्नम आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म केंद्र, गाडीतळ, रत्नागिरी.
📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा : 9890235354

#रत्नागिरी #आयुर्वेद

27/03/2026

पाळीच्या तक्रारी, P.C.O.D., स्त्रीबीज विकृती किंवा अंगावरून पांढरे जाणे…
या समस्या सामान्य नाहीत आणि दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

🌿 Ratnam Ayurved मध्ये प्रकृतीनुसार आयुर्वेदिक उपचारांद्वारे
नैसर्गिक आणि सुरक्षित मार्गाने समाधान मिळवा.

📲 आजच संपर्क करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

📍 रत्नम आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म केंद्र, गाडीतळ, रत्नागिरी.
📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा : 9890235354

13/03/2026

🌍 Amsterdam, Netherlands ते Ratnagiri, India!
आयुर्वेदावर विश्वास ठेवून Mr. Victor George यांनी Ratnam Ayurved Hospital ला भेट दिली.

आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मनापासून आभार 🙏
त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा आणि भारतातील त्यांचा प्रवास सुखद जावो.

🌿 Healing Beyond Borders – Ayurveda Connects the World

नैसर्गिक आरोग्यासाठी आयुर्वेदाचा मार्ग निवडा 🌿
📲 आजच संपर्क करा.
📍 रत्नम आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म केंद्र, गाडीतळ, रत्नागिरी.
📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा : 9890235354

06/03/2026

सांधेदुखी, सांध्यांना सूज, जखडणे, कटकट आवाज किंवा हात-पाय जड होणे…
ही संधिवाताची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. दुर्लक्ष करू नका.

फक्त painkiller वर अवलंबून न राहता,
🌿 आयुर्वेदिक औषधोपचार व पंचकर्म उपचारांद्वारे
संधिवाताच्या तक्रारींवर नैसर्गिक मार्गाने आराम मिळवता येतो.

ऑपरेशन टाळण्यासाठी आणि नैसर्गिक आरोग्यासाठी आयुर्वेदाचा मार्ग निवडा 🌿
📲 आजच संपर्क करा.
📍 रत्नम आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म केंद्र, गाडीतळ, रत्नागिरी.
📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा : 9890235354

01/03/2026

Part 3 – Panchkarma & Special Therapies

Part 1 आणि Part 2 मध्ये आपण विविध पंचकर्म उपचार जाणून घेतले.
आता पाहूया पुढील प्रभावी उपचार पद्धती 👇

🌿 षष्टीशालीस्वेद – शरीराला पोषण देऊन स्नायूंची कमजोरी कमी करण्यासाठी
🌿 अग्निकर्म – तीव्र वेदनांमध्ये तात्काळ आराम देणारी पद्धत
🌿 विद्धकर्म – मर्म बिंदूंवर उपचार करून वेदना कमी करण्यास मदत

ऑपरेशन टाळण्यासाठी आणि नैसर्गिक आरोग्यासाठी आयुर्वेदाचा मार्ग निवडा 🌿
📲 आजच संपर्क करा.
📍 रत्नम आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म केंद्र, गाडीतळ, रत्नागिरी.
📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा : 9890235354

25/02/2026

Part 2 – Panchkarma & Special Therapies

Part 1 मध्ये आपण स्नेहन-स्वेदन, कटिबस्ती आणि मन्याबस्ती बद्दल जाणून घेतले.
आता जाणून घ्या पुढील प्रभावी उपचार पद्धती 👇

🌿 पृष्ठबस्ती – पाठीच्या स्नायूंना बळकटी व मणक्याच्या तक्रारींसाठी
🌿 लेप – सूज व स्थानिक वेदना कमी करण्यासाठी
🌿 उपनाह चिकित्सा – सांधेदुखी व स्नायूंच्या कडकपणासाठी
🌿 पत्रपिंडस्वेद – संधिवात व स्नायू वेदनांसाठी प्रभावी शेक
👉(Part 3 is coming soon...!!)

नैसर्गिक उपचारांची ताकद जाणून घ्या आणि वेदनामुक्त जीवनाकडे पाऊल टाका 🌿

📍 रत्नम आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म केंद्र, गाडीतळ, रत्नागिरी.
📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा : 9890235354

18/02/2026

मणक्याचे आजार, कंबरदुखी किंवा सांधेदुखीने त्रस्त आहात?
ऑपरेशन हाच एकमेव पर्याय नाही.

आयुर्वेदातील शास्त्रोक्त पंचकर्म उपचार —
स्नेहन-स्वेदन, कटिबस्ती आणि मन्याबस्ती
वेदना कमी करून शरीराला नैसर्गिक आराम देण्यास मदत करतात.

🌿 Part 1 पाहा आणि आयुर्वेदिक उपचारांची खरी ताकद जाणून घ्या.
👉(Part 2 is coming soon...!!)

🩺 इथे फक्त लक्षणांवर नाही,
तर आजाराच्या मुळ कारणावर उपचार केला जातो.

📍 रत्नम आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म केंद्र, गाडीतळ, रत्नागिरी.
📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा : 9890235354
🌿 नैसर्गिक आरोग्याचा मार्ग निवडा

25/01/2026

कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी, सकाळी उठल्यावर जखडणे किंवा बसून-उभं राहिल्यावर वेदना हा त्रास होतो?
🌿 आयुर्वेदात लक्षणांच्या तीव्रतेनुसार स्नेहन-स्वेदन, कटिबस्ती, मन्याबस्ती, अग्निकर्म, विद्धकर्म यांसारखे पंचकर्म उपचार केले जातात.
🩺 Ratnam Ayurved & Panchkarma Center मध्ये वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीमुळे अनेक वेळा पाठीच्या मणक्याचे ऑपरेशन टाळता येऊ शकते.

📍 रत्नम आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म केंद्र, गाडीतळ, रत्नागिरी.
📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा : 9890235354

Address

2384, Balvant Press Buld. Opp. Dapoli Bank, Sawarkar Chowk, Gadital
Ratnagiri
415612

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm

Telephone

+91 98902 35354

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ratnam Ayurved Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ratnam Ayurved Hospital:

Shortcuts

Share

Category