IPHER

Directions Website

IPHER IPHER- is a Blended learning educational platform, conducting various Professional courses in Allied healthcare,Education, Business Administration.

(Managed by IPHER LLP - Govt.of India MCA/MSME registered, ISO Certified Company)

Offer Valid for limited time*! Pursue career in Nutrition for unbelievable Price!!For More Details WA : 7888034215 Mail ...
25/10/2026

Offer Valid for limited time*! Pursue career in Nutrition for unbelievable Price!!
For More Details WA : 7888034215
Mail : [email protected]
Visit : www.ipher.in




 #कोजागिरी पौर्णिमा निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!
24/10/2026

#कोजागिरी पौर्णिमा निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!




साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या शुभ दिवशी, आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि विजय नांदो. आपणास व आपल्या परिवारास 'विज...
19/10/2026

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या शुभ दिवशी, आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि विजय नांदो. आपणास व आपल्या परिवारास 'विजयादशमी' दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा!




शुभ दुर्गाष्टमी! आश्विन शुक्ल अष्टमी अर्थात दुर्गाष्टमी निमित्त देवी दुर्गामातेच्या चरणी कोटी कोटी वंदन! आई दुर्गेचा आशी...
18/10/2026

शुभ दुर्गाष्टमी!

आश्विन शुक्ल अष्टमी अर्थात दुर्गाष्टमी निमित्त देवी दुर्गामातेच्या चरणी कोटी कोटी वंदन!

आई दुर्गेचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि सामर्थ्य घेऊन येवो, हीच प्रार्थना!

सर्वांना दुर्गाष्टमीच्या पावन पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा!

‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंती निमित्त विनम्र...
15/10/2026

‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

भारताला एक सामर्थ्यशाली अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनविण्यात त्यांनी दूरदृष्टी, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अतूट समर्पणाच्या बळावर मोलाचे योगदान दिले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्यांच्या कार्यामुळे जागतिक स्तरावर देशाचा गौरव वाढला.

राष्ट्रनिर्माणासाठी त्यांनी केलेले अथक कार्य सदैव आपल्या वाटचालीला दिशा व प्रेरणा देत राहील.

 #शारदीय_नवरात्रोत्सव सर्वांना  #घटस्थापना व  #नवरात्रोत्सव निमित्त मंगलमय शुभेच्छा..!
10/10/2026

#शारदीय_नवरात्रोत्सव
सर्वांना #घटस्थापना व #नवरात्रोत्सव निमित्त मंगलमय शुभेच्छा..!

Ex Prime Minister,BharatRatna   Ji Birth Anniversary!"Jai Jawan, Jai Kisan!" Remembering Lal Bahadur Shastri Ji, the vis...
01/10/2026

Ex Prime Minister,BharatRatna Ji Birth Anniversary!
"Jai Jawan, Jai Kisan!"
Remembering Lal Bahadur Shastri Ji, the visionary leader who honored our soldiers and farmers and gave India its spirit of self-reliance.

विघ्नहर्ता , मंगलकर्ता गणरायाच्या कृपेने आपल्या सर्व कार्यात यश लाभो.अंगारक  #संकष्ट_चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभ...
29/09/2026

विघ्नहर्ता , मंगलकर्ता
गणरायाच्या कृपेने आपल्या सर्व कार्यात यश लाभो.
अंगारक #संकष्ट_चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

 #जागतिक_पर्यटन_दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा! भारताची समृद्ध संस्कृती,ऐतिहासिक वारसा, निसर्गसौंदर्य आणि विविधतेचा अनुभव ...
27/09/2026

#जागतिक_पर्यटन_दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा!
भारताची समृद्ध संस्कृती,ऐतिहासिक वारसा, निसर्गसौंदर्य आणि विविधतेचा अनुभव जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो. पर्यटनातून स्थानिक रोजगार,व्यवसाय आणि विकासाला चालना मिळते.आपल्या पर्यटनस्थळांचा वारसा जपूया आणि ‘अतुल्य भारत’ जगासमोर आणूया!

आज  #अनंत_चतुर्दशीजाहले भजन आम्ही नमितो तव चरणा। वारुनिया विघ्नें देवा रक्षावे दीना।। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी ...
24/09/2026

आज #अनंत_चतुर्दशी
जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा। वारुनिया विघ्नें देवा रक्षावे दीना।।
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!

#गणेशविसर्जन

Address

Ground Floor, Shivgiri Bunglow, Drive J S Kelkar Marg, Thiba Palace Road
Ratnagiri
415612

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when IPHER posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share