26/06/2026
⚠️ पोटाशी संबंधित ही लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नका!
वारंवार पोटदुखी, अॅसिडिटी, पोट फुगणे, मळमळ, भूक न लागणे किंवा शौचाच्या सवयींमध्ये बदल… ही सामान्य वाटणारी लक्षणे कधी कधी गंभीर आजाराची सुरुवात असू शकतात.
वेळीच निदान आणि योग्य उपचार केल्यास अनेक समस्या टाळता येतात.
लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका… वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्या. ❤️
📍 आजच तपासणीसाठी अपॉइंटमेंट बुक करा.