24/02/2022
आज पलूस तालुक्यातील धनगाव येथे शिवजयंतीच्या निमित्ताने गोडसे हॉस्पिटल मार्फत मोफत दंत तपासणी व नेत्ररोग तपासणी तसेच मोफत औषधे वाटप करण्यात आले. यामध्ये १५० हून जास्त रुग्णांची तपासणी व औषधोपचार करण्यात आले .या कार्यक्रमाचे नियोजन शिवतीर्थ ग्रुप धनगाव यांचे तर्फ़े करण्यात आले त्या बद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार ...