Patil’s Urology Centre

Patil’s Urology Centre Advanced Urology and Andrology Centre

What If Urology Had An 80s Era? 🩺A little retro, a lot of curiosity! 🕰️✨Because trends change, but the passion for bette...
10/09/2026

What If Urology Had An 80s Era? 🩺

A little retro, a lot of curiosity! 🕰️✨
Because trends change, but the passion for better healthcare never goes out of style. 💙

For Appointments:
📞 : 77980 80900 / 7891778917
📍 : Lane no 3, Ganesh Nagar, near Civil Hospital, Opp. Gore Opticals, Sangli.
📧 : [email protected]

Advanced care for kidney & urinary health 🤍
Follow Dr. Shivraj Mohan Patil | Urologist | Patil’s Urology Centre for regular health guidance







(kidney health, urology care, urologist Sangli, kidney stone treatment, urinary health, prostate health, urology specialist, healthcare trends, Patil Urology Centre)

07/09/2026

पाठ आणि पोटात अचानक असह्य कळ? हा असू शकतो किडनी स्टोनचा इशारा!

बरेचदा आपण पाण्याचे प्रमाण कमी ठेवतो, आहारात अति मीठ खातो किंवा सतत फास्ट फूड घेतो. याच सवयींमुळे नकळत किडनी स्टोन तयार होतो. लघवी करताना जळजळ होणे, पाठीत मागच्या बाजूला तीव्र वेदना उठणे किंवा उलट्या होणे ही याची मुख्य लक्षणे आहेत. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास किडनीच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. आजच अचूक निदान करा!
वेदना सहन करू नका; त्वरित तपासणीसाठी आजच कॉल करा!



( kidney stone causes, best urologist in sangli, kidney pain doctor, flank pain treatment, urinary stone symptoms, sangli urologist contact, top kidney hospital )

02/09/2026

सावधान! सोशल मीडियावरील ‘हे’ अर्धवट ज्ञान तुमच्या किडनीसाठी घातक ठरू शकतं!

अनेकांचा असा समज असतो की बिअर प्यायल्याने किंवा विशिष्ट देशी औषध खाल्ल्याने किडनी स्टोन निघून जातो. पण वैद्यकीयदृष्ट्या हे चुकीचे आणि धोकादायक आहे. बिअरमुळे डिहायड्रेशन होऊन स्टोनचा त्रास उलट वाढू शकतो. स्टोनचा आकार आणि स्थान न पाहता केलेले उपाय किडनी निकामी करू शकतात. योग्य आणि अचूक उपचारांसाठी तज्ज्ञ युरोलॉजिस्टचाच सल्ला घ्या.



( kidney stone myths, best urologist in sangli, safe stone removal, kidney health expert, sangli doctors clinic, urinary stones treatment, lithotripsy in sangli)

01/09/2026

Some Questions Are Better Answered by a Urologist.

Many men search for their symptoms and related treatments online instead of talking about them. Burning while urinating, weak urine flow or pain after ej*******on can have different causes and may need proper medical evaluation.

Foamy urine, for example, once in a while may not be a concern, but if it happens often, it can sometimes be linked to protein in the urine and should be checked. Similarly, swelling or a lump around the testicles should not be ignored, as there can be many possible causes.

Instead of trying to diagnose yourself through Google, talk to a urologist and get the right advice. When it comes to your health, no question is awkward.

Consult Today!

Contact Details:
📞 : 77980 80900 / 7891778917
📍 : Lane no 3, Ganesh Nagar, near Civil Hospital, Opp. Gore Opticals, Sangli.
📧 : [email protected]

’sHealth

Patil Urology Clinic, Urologist Sangli, Men’s Health, Urology Care, Burning While Urinating, Weak Urine Flow, Pain After Ej*******on, Foamy Urine, Testicular Swelling, Urinary Health

28/08/2026

भरपूर पाणी, आहार नेटका,किडनी स्टोनपासून मिळेल सुटका .

स्टोन पुन्हा पुन्हा होतोय ? तुमच्या आहारात वरील महत्त्वाचे बदल करा. अनेकांना किडनी स्टोनचा उपचार केल्यानंतरही तो पुन्हा होण्याचा धोका असतो. याचे मुख्य कारण म्हणजे अयोग्य आहार पद्धती. स्टोनची निर्मिती रोखण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टी असाव्यात आणि कोणत्या गोष्टी वर्ज्य कराव्यात, याची सविस्तर माहिती या कॅरोसेलमध्ये दिली आहे. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा!
ही पोस्ट सेव्ह करा आणि इतरांसोबत शेअर करा!

अपॉइंटमेंटसाठी संपर्क:
📞 : 77980 80900 | 7891778917
📍 : लेन क्र 3, गणेश नगर, सिव्हिल हॉस्पिटल जवळ, गोरे ऑप्टिकल समोर, सांगली.
📧 : [email protected]



( kidney stone diet, prevent kidney stones, urologist advice sangli, renal calculus food, kidney health tips, sangli medical clinic, best doctor for stones)

19/08/2026

प्रवासात छळणाऱ्या UTI (मूत्रमार्ग संसर्ग) पासून स्वतःला कसं वाचवाल?

युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) हा महिला आणि पुरुषांमध्ये अत्यंत त्रासदायक ठरतो. हा त्रास टाळण्यासाठी:
१) दिवसातून किमान ३-४ लीटर पाणी प्या
२) लघवी जास्त वेळ रोखून धरू नका
३) वैयक्तिक स्वच्छता राखा, आणि
४) आहारात ताक, नारळपाणी यांचा समावेश करा.
५) त्रास वाढल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता युरोलॉजिस्टचा सल्ला घ्या.



( uti treatment sangli, urinary tract infection, burning urination cure, urine infection doctor, urology clinic sangli, prevent uti tips, bladder health specialist )

५० शी नंतर पुरुषांमध्ये आढळणारी ही सामान्य समस्या जाणून घ्या!वय वाढेल तशी प्रोस्टेट ग्रंथी वाढणे ही एक नैसर्गिक प्रक्रिय...
08/08/2026

५० शी नंतर पुरुषांमध्ये आढळणारी ही सामान्य समस्या जाणून घ्या!

वय वाढेल तशी प्रोस्टेट ग्रंथी वाढणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण यामुळे लघवीला अडथळा येणे, रात्री वारंवार उठावे लागणे, किंवा लघवीची धार कमकुवत होणे असा त्रास होतो. यावर आधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुमचे जीवन पुन्हा सुकर होऊ शकते. लक्षणं असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

For Appointments:
📞 : 77980 80900 / 7891778917
📍 : Lane no 3, Ganesh Nagar, near Civil Hospital, Opp. Gore Opticals, Sangli.
📧 : [email protected]



( enlarged prostate treatment, prostate doctor sangli, bph symptoms men, frequent urination night, mens urinary health, urology specialist sangli, patil urology clinic)

Address

Ext. CTS 1573/3, First Floor, Lane No 3, Ganesh Nagar, Near Civil Hospital, Oppo Gore Opticals, SANGLI
Sangli
416416

Opening Hours

Monday 10am - 2pm
4pm - 8pm
Tuesday 10am - 2pm
4pm - 8pm
Wednesday 10am - 2pm
4pm - 8pm
Thursday 10am - 2pm
4pm - 8pm
Friday 10am - 2pm
4pm - 8pm
Saturday 10am - 2pm
4pm - 8pm
Sunday 10am - 2pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Patil’s Urology Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share