Sudarshan Eye Hospital

Sudarshan Eye Hospital आपल्या डोळ्यांची योग्य काळजी घ्या- आजच सुदर्शन आय हॉस्पिटलला भेट द्या! Stop taking your eyes for granted!

Visit Sudarshan Eye hospital Sangli and get your eyes checked. for more details call 0233-2325578
or direct message on facebook

🚌👁️ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वर्धापन दिनानिमित्त विशेष नेत्र तपासणी शिबिर 👁️🚌दि. १ जून २०२६ रो...
06/06/2026

🚌👁️ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वर्धापन दिनानिमित्त विशेष नेत्र तपासणी शिबिर 👁️🚌

दि. १ जून २०२६ रोजी यंत्र अभियंता, चंदनवाडी मिरज आणि सुदर्शन आय हॉस्पिटल, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने MSRTC कर्मचाऱ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराला ST कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त आणि उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये कर्मचाऱ्यांची सखोल नेत्र तपासणी करून त्यांना डोळ्यांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 👨‍⚕️👩‍⚕️

निरोगी दृष्टी हीच उत्तम कार्यक्षमतेची गुरुकिल्ली आहे. समाजाच्या आरोग्यसेवेसाठी अशा उपक्रमांद्वारे योगदान देण्याचा आम्हाला अभिमान आहे. 🙏✨

Sangli Miraj EyeHealthAwareness CommunityService NetraTapasani STEmployees SudarshanEyeHospitalSangli

🌼 १९ एप्रिल – महात्मा संत बसवेश्वर महाराज जयंती 🌼सामाजिक समता, एकता आणि मानवतेचा संदेश देणारे महान विचारवंत 🙏त्यांच्या आ...
19/04/2026

🌼 १९ एप्रिल – महात्मा संत बसवेश्वर महाराज जयंती 🌼

सामाजिक समता, एकता आणि मानवतेचा संदेश देणारे महान विचारवंत 🙏
त्यांच्या आदर्श विचारांमधून आपण सर्वांनी प्रेरणा घेऊया ✨

महात्मा संत बसवेश्वर महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन! 🙏

#बसवेश्वरजयंती #महात्माबसवेश्वर #प्रेरणा #समता

✨ अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! ✨सोन्यासारखी समृद्धी, आनंद आणि उत्तम आरोग्य तुमच्या जीवनात सदैव नांदो 💛या शुभ दिवशी...
19/04/2026

✨ अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! ✨

सोन्यासारखी समृद्धी, आनंद आणि उत्तम आरोग्य तुमच्या जीवनात सदैव नांदो 💛
या शुभ दिवशी नवीन सुरुवातींना मिळो यश आणि भरभराट 🌼

👁️ तुमच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सेवेत आहोत!

#अक्षयतृतीया #शुभेच्छा #समृद्धी #आरोग्य

17/04/2026

सुदर्शब आय हॉस्पिटल आणि आयुष्य सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कुपवाड येथे आयोजित नेत्रतपासणी कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी नागरिकांना दाखवलेला हा सहभाग खरोखरच प्रेरणादायी आहे.

17/04/2026

मोतीबिंदू शास्त्रक्रियेनंतरची योग्य काळजी म्हणजेच स्पष्ट दृष्टीची गुरुकिल्ली!

शास्त्रक्रियेनंतर काही गोष्टी करता येतात, तर काही गोष्टी टाळणे खूप गरजेचे असते योग्य सवयी, थोडी काळजी आणि डॉक्टरांचा सल्ला पाळल्यास तुमचे डोळे लवकर बरे होतात

लक्षात ठेवा
काळजी घ्या Do's and Don'ts पाळा आणि तुमची दृष्टी सुरक्षित ठेवा

HealthyVision

Address

Opposite Civil Hospital Main Gate, Ganesh Nagar, Street No. 1
Sangli
416416

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 5pm

Telephone

+918275242578

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sudarshan Eye Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sudarshan Eye Hospital:

Share