Sushil IVF Sangli

Sushil IVF Sangli ONE OF THE MOST ADVANCED IVF LABS & FERTILITY CENTER IN SANGLI...

37 YEARS IN PRACTICE.. We are he

16/05/2026

❤️ Just Married… आता पुढचं सुंदर स्वप्न म्हणजे Parenthood! 👶✨

Pregnancy Planning बद्दल confusion आहे?
कधी planning सुरू करायची, कोणत्या tests गरजेच्या आहेत, fertility बद्दल काय काळजी घ्यायची — आता सगळं होईल सोपं!

योग्य वेळ, योग्य मार्गदर्शन आणि योग्य उपचारांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

👨‍⚕️ Dr. Sushant S. Patil
MBBS, MS (Obstetrics & Gynaecology)
FRM – Fellowship in Reproductive Medicine
Diploma in Reproductive Medicine (UAE)

तुमच्या Parenthood Journey ला मिळू द्या विश्वासाची साथ 💫

📍 Sushil IVF – The Fertility Center
Opp. Ambassador Hotel, Vishrambag, Sangli

📞 9370036835

आजच consultation बुक करा आणि तुमच्या नव्या आयुष्याची सुंदर सुरुवात आत्मविश्वासाने करा ❤️

10/05/2026

Behind every little heartbeat is a mother’s endless love, strength & hope ❤️✨
From the dream of becoming a mother to the beautiful journey of nurturing life — every phase is special and unforgettable.

This Mother’s Day, Sushil IVF Centre celebrates every woman embracing the journey of motherhood with courage, care & unconditional love 🌸

Happy Mother’s Day!

Sangli

03/05/2026

🎥 IVF Specialist डॉ. सुशांत पाटील यांचे मार्गदर्शन 👨‍⚕️

आजच्या बदलत्या जीवनशैली आणि चुकीच्या आहार पद्धतींमुळे 80-90% वंध्यत्वाच्या समस्या निर्माण होत आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? ⚠️

या व्हिडिओमध्ये IVF Specialist डॉ. सुशांत पाटील अतिशय सोप्या भाषेत यामागची कारणे, त्याचे परिणाम आणि योग्य जीवनशैलीद्वारे त्यावर कसा उपाय करता येतो याबद्दल मार्गदर्शन करत आहेत. 🍎🏃‍♂️

आरोग्यदायी सवयी अंगीकारा, कारण तुमच्या भविष्यासाठी आजचे निर्णय खूप महत्त्वाचे आहेत. 💙

👨‍⚕️ Dr. Sushant S. Patil
MBBS, MS (Obstetrician & Gynaecologist)
FRM (Fellowship in Reproductive Medicine)
Diploma in Reproductive Medicine (UAE)

🏥 Sushil IVF – The Fertility Center
📍 Opp. Ambassador Hotel, Vishrambag, Sangli
📞 9370036835

HealthMatters

वंध्यत्वावर उपचार आहेत…पण अशा मानसिकतेवर? 💔नको त्या प्रश्नांनी, टोमण्यांनीमनावर जखमा होतात…पण लक्षात ठेवा — ही तुमची चूक...
28/04/2026

वंध्यत्वावर उपचार आहेत…
पण अशा मानसिकतेवर? 💔

नको त्या प्रश्नांनी, टोमण्यांनी
मनावर जखमा होतात…
पण लक्षात ठेवा — ही तुमची चूक नाही 🤍

आजच्या आधुनिक उपचारांमुळे
पालकत्वाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं 👶✨

समजून घेणं, साथ देणं
आणि योग्य उपचार घेणं हेच खरं महत्त्वाचं 🌿

Sushil IVF सोबत
तुमच्या स्वप्नांना द्या नवी आशा 💙

👨‍⚕️ डॉ. सुशांत एस. पाटील
MBBS, MS (Obs & Gyn) | FRM
Diploma in Reproductive Medicine (UAE)

🏥 Sushil IVF – The Fertility Center
📍 Opp. Ambassador Hotel, Vishrambag, Sangli
📞 9370036835

तुम्हालाही ‘बाबा’ म्हणणारं कुणी हवं आहे का? 💙👶आता शुक्राणूंच्या समस्येमुळेतुमच्या बाबा होण्याच्या स्वप्नात अडथळा येणार न...
26/04/2026

तुम्हालाही ‘बाबा’ म्हणणारं कुणी हवं आहे का? 💙👶

आता शुक्राणूंच्या समस्येमुळे
तुमच्या बाबा होण्याच्या स्वप्नात अडथळा येणार नाही…

ICSI-IVF सारख्या अत्याधुनिक उपचारांच्या मदतीने
तुम्हीही ‘बाबा’ होण्याचा आनंद अनुभवू शकता ✨

योग्य मार्गदर्शन, प्रगत तंत्रज्ञान
आणि तज्ज्ञांच्या सहकार्याने तुमचं स्वप्न साकार होऊ शकतं 🌿

आजच पहिला पाऊल टाका…
तुमच्या कुटुंबाच्या आनंदी भविष्यासाठी 🤍

👨‍⚕️ डॉ. सुशांत एस. पाटील
MBBS, MS (Obs & Gyn) | FRM
Diploma in Reproductive Medicine (UAE)

🏥 Sushil IVF – The Fertility Center
📍 Opp. Ambassador Hotel, Vishrambag, Sangli
📞 9370036835

Celebrating the hands that create miracles and the heart that builds families 💙Happy Birthday, Dr. Sushant Patil Sir ✨- ...
25/04/2026

Celebrating the hands that create miracles and the heart that builds families 💙
Happy Birthday, Dr. Sushant Patil Sir ✨

- Regards
Team Sushil IVF

IVF चा फायदा कोणाला होऊ शकतो? 🤍ज्यांना नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होत नाही,त्यांच्यासाठी IVF हा एक प्रभावी पर्याय ठरू श...
22/04/2026

IVF चा फायदा कोणाला होऊ शकतो? 🤍

ज्यांना नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होत नाही,
त्यांच्यासाठी IVF हा एक प्रभावी पर्याय ठरू शकतो 👶✨

👉 स्त्रीबीज कमी असणे
👉 शुक्राणूंची संख्या/गुणवत्ता कमी असणे
👉 वारंवार गर्भपात होणे
👉 वयामुळे गर्भधारणा कठीण होणे

प्रत्येक जोडप्याची परिस्थिती वेगळी असते,
म्हणून योग्य मार्गदर्शन खूप महत्त्वाचे 🌿

Sushil IVF सोबत
तुमच्या पालकत्वाच्या स्वप्नांना द्या नवी दिशा 💙

👨‍⚕️ डॉ. सुशांत एस. पाटील
MBBS, MS (Obs & Gyn) | FRM
Diploma in Reproductive Medicine (UAE)

🏥 Sushil IVF – The Fertility Center
📍 Opp. Ambassador Hotel, Vishrambag, Sangli
📞 9370036835

✨ Happy Akshaya Tritiya ✨या शुभ दिवशी तुमच्या आयुष्यातसमृद्धी, आनंद आणि यश अखंड वाढत राहो 🌼💛पालकत्वाचा आनंदही तुमच्या जी...
19/04/2026

✨ Happy Akshaya Tritiya ✨

या शुभ दिवशी तुमच्या आयुष्यात
समृद्धी, आनंद आणि यश अखंड वाढत राहो 🌼💛

पालकत्वाचा आनंदही तुमच्या जीवनात
अक्षय राहो… आणि तुमचं कुटुंब पूर्ण होवो 👶✨

Sushil IVF सोबत
तुमच्या सुखी आणि संपन्न भविष्याची सुंदर सुरुवात करा 🌿

👨‍⚕️ डॉ. सुशांत एस. पाटील
MBBS, MS (Obs & Gyn) | FRM
Diploma in Reproductive Medicine (UAE)

🏥 Sushil IVF – The Fertility Center
📍 Opp. Ambassador Hotel, Vishrambag, Sangli
📞 9370036835

Your journey to parenthood begins with hope… 💙At Sushil IVF, we don’t just offer treatment,we help you experience the jo...
16/04/2026

Your journey to parenthood begins with hope… 💙

At Sushil IVF, we don’t just offer treatment,
we help you experience the joy of becoming parents 👶✨

With expert guidance, advanced IVF care
and compassionate support at every step,
your dream of completing your family becomes possible 🌿

Choose care you can trust… choose a future filled with happiness 🤍

👨‍⚕️ Dr. Sushant S. Patil
MBBS, MS (Obs & Gyn) | FRM
Diploma in Reproductive Medicine (UAE)

🏥 Sushil IVF – The Fertility Center
📍 Opp. Ambassador Hotel, Vishrambag, Sangli
📞 9370036835

हा केवळ स्पर्श नाही…ही आहे पालकत्वाचा अनुभव देणारी एक सुंदर सुरुवात 💙👶त्या छोट्याशा स्पर्शात दडलेला असतोआई-बाबा होण्याचा...
13/04/2026

हा केवळ स्पर्श नाही…
ही आहे पालकत्वाचा अनुभव देणारी एक सुंदर सुरुवात 💙👶

त्या छोट्याशा स्पर्शात दडलेला असतो
आई-बाबा होण्याचा आनंद, प्रेम आणि पूर्णत्वाची भावना… ✨

तुमच्याही आयुष्यात हा पालकत्वाचा अनुभव घ्यायचा आहे का?
Sushil IVF सोबत तुमच्या स्वप्नांना द्या नवी दिशा 🌿

विश्वासार्ह मार्गदर्शन, अत्याधुनिक उपचार
आणि अनुभवी तज्ज्ञांसोबत तुमचा प्रवास अधिक सुरक्षित 🤍

👨‍⚕️ डॉ. सुशांत एस. पाटील
MBBS, MS (Obs & Gyn) | FRM
Diploma in Reproductive Medicine (UAE)

🏥 Sushil IVF – The Fertility Center
📍 Opp. Ambassador Hotel, Vishrambag, Sangli
📞 9370036835

Address

OPP AMBASSADOR HOTEL VISHRAMBAG SANGLI
Sangli
416416

Telephone

+919370036835

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sushil IVF Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sushil IVF Sangli:

Share