Sarvhit Hospital and MRC

Sarvhit Hospital and MRC Trust Sarvhit Hospital for advanced superspeciality care delivered with compassion and expertise.

23/05/2026

Glimpses from the CPR training session held at Sarvhit Hospital. Learning the right steps at the right time saves lives!

कवलापूरकरांच्या उत्तम प्रतिसादात 'आरोग्य शिबिर' यशस्वी! सर्वहित हॉस्पिटलच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिराला कवलपूरमधी...
22/05/2026

कवलापूरकरांच्या उत्तम प्रतिसादात 'आरोग्य शिबिर' यशस्वी!

सर्वहित हॉस्पिटलच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिराला कवलपूरमधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या आमच्या या उपक्रमाला आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्व कवलापूरकरांचे मनापासून आभार!

चेहऱ्याच्या हाडाला दुखापत झाली आहे? आता काळजी नको! अपघात किंवा दुखापतीमुळे चेहऱ्याच्या हाडाला फ्रॅक्चर (Facial Bone Frac...
21/05/2026

चेहऱ्याच्या हाडाला दुखापत झाली आहे? आता काळजी नको!

अपघात किंवा दुखापतीमुळे चेहऱ्याच्या हाडाला फ्रॅक्चर (Facial Bone Fracture) झाले असल्यास घाबरून जाऊ नका. सर्व्हित हॉस्पिटल (SARVHIT Hospital) च्या मॅक्सिलोफेशियल (Maxillofacial) विभागात तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे सुरक्षित आणि अचूक उपचार उपलब्ध आहेत.

वेळेवर घेतलेले योग्य उपचार चेहऱ्याचे सौंदर्य आणि हास्य टिकवून ठेवतात.

आजच संपर्क साधा!
सर्वहित हॉस्पिटल आणि MRC
📍 पत्ता: 532-A1, साऊथ शिवाजी नगर, पुढारी भवनच्या बाजूला, त्रिकोणी बागेजवळ, सांगली.
📞 संपर्क : 8888-101-108 | (0233) 2328312-13

20/05/2026

In healthcare, safety is always in our hands. 🤝

Small steps lead to big protection! Our team at Sarvhit Hospital recently participated in a dedicated Hand Hygiene Training & Quiz session to reinforce our commitment to patient safety and infection control.

Because clean hands save lives!

आरोग्याची संपूर्ण काळजी, एकाच विश्वासाच्या ठिकाणी! जेव्हा विषय आरोग्याचा असतो, तेव्हा तज्ज्ञ मार्गदर्शन आणि अत्याधुनिक त...
19/05/2026

आरोग्याची संपूर्ण काळजी, एकाच विश्वासाच्या ठिकाणी!

जेव्हा विषय आरोग्याचा असतो, तेव्हा तज्ज्ञ मार्गदर्शन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे ठरते. Sarvhit Hospital मध्ये आम्ही तुमच्यासाठी आणल्या आहेत अत्याधुनिक मल्टिस्पेशालिटी सेवा — तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आणि विश्वासपूर्ण सेवेसाठी सदैव तत्पर.

👉 तुमच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी आजच हॉस्पिटलला भेट द्या.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
सर्वहित हॉस्पिटल आणि MRC
📍 पत्ता: 532-A1, साऊथ शिवाजी नगर, पुढारी भवनच्या बाजूला, त्रिकोणी बागेजवळ, सांगली.
📞 संपर्क : 8888-101-108 | (0233) 2328312-13

Your heart works 24/7 for you—isn't it time to return the favor? This World Hypertension Day, let’s commit to small chan...
17/05/2026

Your heart works 24/7 for you—isn't it time to return the favor?

This World Hypertension Day, let’s commit to small changes for a healthier tomorrow. Prioritize your heart health

🤕 हर्नियामुळे पोटात वेदना, सूज किंवा अस्वस्थता जाणवत आहे का?वेळीच उपचार न घेतल्यास त्रास वाढू शकतो.आधुनिक लॅप्रोस्कोपिक ...
16/05/2026

🤕 हर्नियामुळे पोटात वेदना, सूज किंवा अस्वस्थता जाणवत आहे का?
वेळीच उपचार न घेतल्यास त्रास वाढू शकतो.

आधुनिक लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे कमी वेदना, जलद रिकव्हरी आणि सुरक्षित उपचार मिळवा. 💙

Sarvhit Hospital & Medical Research Centre
(Department of General Surgery)

📍 Address: Near Trikoni Baug, Sangli.
📞Contact No:8888-101-108
☎️ (0233) 2328312-13

15/05/2026

निरोगी शरीरासाठी सोपे व्यायाम! 💪✨
आपल्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांची काळजी घेणे आता झाले अगदी सोपे! दररोज फक्त काही मिनिटे स्वतःसाठी काढा आणि या साध्या व्यायामांद्वारे हृदय, फुफ्फुस, प्लीहा (Spleen) आणि किडनीला आरोग्यदायी ठेवा.

सर्वहित हॉस्पिटल आणि MRC
📍 पत्ता: 532-A1, साऊथ शिवाजी नगर, पुढारी भवनच्या बाजूला, त्रिकोणी बागेजवळ, सांगली.
📞 संपर्क : 8888-101-108 | (0233) 2328312-13

14/05/2026

Behind every patient’s recovery is a nurse’s tireless dedication and compassion.

From cake cutting to sharing stories of service, our Nurses Day celebration was a reminder of why we do what we do. A huge thank you to our amazing nursing staff for being the heart of Sarvhit Hospital.

Small Today. Painful Tomorrow.Tiny stones don’t stay tiny for long. Don't wait for the pain to grow—act now and treat it...
13/05/2026

Small Today. Painful Tomorrow.

Tiny stones don’t stay tiny for long. Don't wait for the pain to grow—act now and treat it early at Sarvhit Hospital.

Sarvhit Hospital & Medical Research Centre
(Department of Urology)

📍 Address: Near Trikoni Baug, Sangli.
📞Contact No:8888-101-108
☎️ (0233) 2328312-13
📧 Email: [email protected]

सेवा, समर्पण आणि मायेच्या स्पर्शाने प्रत्येक रुग्णाला धीर देणाऱ्या सर्व परिचारिकांना सलाम! 💙👩‍⚕️रुग्णांची काळजी, वेळेवर ...
12/05/2026

सेवा, समर्पण आणि मायेच्या स्पर्शाने प्रत्येक रुग्णाला धीर देणाऱ्या सर्व परिचारिकांना सलाम! 💙👩‍⚕️

रुग्णांची काळजी, वेळेवर सेवा आणि निःस्वार्थ समर्पण —
आरोग्य व्यवस्थेचा खरा आधार म्हणजे Nurses.

सर्वहित हॉस्पिटलतर्फे
सर्व परिचारिकांना आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

532/A1, Sarvhit Hospital, South Shivajinagar, Near Trikoni Baug
Sangli
416416

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarvhit Hospital and MRC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category