02/10/2026
महात्मा गांधी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
सत्य, अहिंसा आणि मानवतेचा मार्ग दाखवणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांना मनःपूर्वक नमन.
त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन निरोगी, स्वच्छ आणि समतामूलक समाज घडविण्याचा संकल्प करूया.
मेहता हॉस्पिटल, सांगली
41 Years of Care & Trust
#गांधीजयंती TruthAndNonViolence HealthForAll CareAndTrust