16/10/2026
चुकीच्या पोजिशनमध्ये कॉम्पुटर, मोबाईलचा अतिवापराने मणक्याचा त्रास वाढतो.
दिवसभर तासनतास एकाच चुकीच्या पोझिशनमध्ये बसून काम केल्याने मानेच्या आणि कंबरेच्या मणक्यावर प्रचंड ताण येतो. या दुर्लक्षामुळे गादी सरकणे (Slipped Disc) किंवा सायटिका सारखे गंभीर स्पाईन डिसऑर्डर्स होऊ शकतात. मान-कंबरदुखी वाढण्यापूर्वीच स्पाईन तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 95790 15393
🌐 www.kotharihospital.in
📩 [email protected]
📍आझाद चौक, जुना स्टेशन रोड, सांगली.
( best spine doctor sangli, lower back pain treatment, kothari accident hospital, slipped disc symptoms, non surgical spine care, sciatica relief, top spine clinic )