Surya Multispeciality Hospital

Directions Website

Surya Multispeciality Hospital Mali Group’s Surya Multispeciality Hospital, Bhivghat

सूर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट येथे आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY), आयुष्मान भारत (PM-JAY) ...
10/07/2026

सूर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट येथे आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY), आयुष्मान भारत (PM-JAY) तसेच इतर मान्यताप्राप्त शासकीय योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध.

आता सूर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट येथे आयुष्मान भारत (PM-JAY) व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY)...
08/07/2026

आता सूर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट येथे आयुष्मान भारत (PM-JAY) व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी ₹५ लाखांपर्यंत कॅशलेस व मोफत उपचार उपलब्ध.

आमच्या सुविधा:

✅ अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर
✅ २४×७ ICU व आपत्कालीन सेवा
✅ अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम
✅ आधुनिक वैद्यकीय सुविधा

📍 भिवघाट, करंजे, ता. खानापूर, जि. सांगली – ४१५३०७

📞 संपर्क: ८०५५० ००४७४

आजच भेट द्या आणि शासकीय योजनेचा लाभ घ्या!

CashlessTreatment FreeTreatment Sangli Khanapur Healthcare Maharashtra

📢 सुर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट येथे आता PM-RAHAT (प्रधानमंत्री रस्ता अपघात पीडितांसाठी तात्काळ उपचार योजना) स...
21/06/2026

📢 सुर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट येथे आता PM-RAHAT (प्रधानमंत्री रस्ता अपघात पीडितांसाठी तात्काळ उपचार योजना) सुरू झाली आहे.

✅ रस्ता अपघातातील जखमी व्यक्तींना
✅ ₹१.५ लाखांपर्यंत कॅशलेस उपचार सुविधा
✅ अपघातानंतर तात्काळ उपचार
✅ शासनमान्य योजनेअंतर्गत लाभ

अपघाताच्या गंभीर प्रसंगी वेळेवर उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. आता आपल्या परिसरातील नागरिकांना ही सुविधा सुर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट येथे उपलब्ध आहे.

📍 जत रोड, भिवघाट, ता. खानापूर, जि. सांगली - ४१५३०७ 📞 8055000474 | 8055000475

सुर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट "आपले आरोग्य, आमचे कर्तव्य"

Sangli EmergencyCare Healthcare AccidentTreatment PMRahatYojana

🫀हृदयविकाराचा झटका अचानक येत नाही… तो आधी संकेत देतो!⚠️ छातीत दुखणे, श्वास घ्यायला त्रास, घाम येणे — दुर्लक्ष करू नका!आप...
23/04/2026

🫀हृदयविकाराचा झटका अचानक येत नाही… तो आधी संकेत देतो!
⚠️ छातीत दुखणे, श्वास घ्यायला त्रास, घाम येणे — दुर्लक्ष करू नका!

आपल्या सेवेत 24 तास.. !! सुर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट..

संपर्क- 8055000474 / 8055000475

07/04/2026

✨️ " Behind every recovery, there’s a team that truly cares." ☺️

🏥 Surya Multispeciality Hospital, Bhivghat

गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक,✨️नववर्ष म्हणजे नव्या स्वप्नांची सुरुवात… 🌸या गुढीपाडव्याला तुमच्या आयुष्यात आरोग्य, आनंद आणि...
19/03/2026

गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक,✨️
नववर्ष म्हणजे नव्या स्वप्नांची सुरुवात… 🌸

या गुढीपाडव्याला तुमच्या आयुष्यात आरोग्य, आनंद आणि यशाची सुवर्ण पहाट उजाडो.. ✨️

निरोगी जीवनाचा विश्वास जपत सुर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट तर्फे
गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌿🙏

Happy International Women's Day.. ✨️♀️
07/03/2026

Happy International Women's Day.. ✨️♀️

✨️ सुर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट च्या वतीने तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!...
02/03/2026

✨️ सुर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट च्या वतीने तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा!!! 😊

ज्याप्रमाणे होळीचा अग्नी नकारात्मकता नष्ट करतो, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, आजार आणि चिंता या होळीत भस्म होत ही होळी तुमच्या आयुष्यात सुखाचे, आरोग्याचे आणि यशाचे नवनवीन रंग घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण रुग्णसेवेचे जे व्रत घेतले आहे, त्यात आपल्या सर्वांचा उत्साह असाच टिकून राहो.

""Let This Festival Burn All Negativity & Bring Positivity In Life "

📢 सुवर्ण संधी!!  सुवर्ण संधी!! सुवर्ण संधी!!येत्या ८ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त…सूर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भ...
01/03/2026

📢 सुवर्ण संधी!! सुवर्ण संधी!! सुवर्ण संधी!!

येत्या ८ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त…

सूर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट
यांच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे
भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर!.

👨‍⚕️🦴 एमबीबीएस, एमएस (ऑर्थो) हाडांचे तज्ज्ञ
डॉ. विजयसिंह भोसले
यांच्याकडून BMD मशीनद्वारे ₹१५०० किमतीची हाडांची मोफत तपासणी
आणि तज्ञ मार्गदर्शन

👨‍⚕️🫀एमबीबीएस, एमडी (मेडिसिन) तज्ज्ञ फिजिशियन
डॉ. आनंद अग्रवाल
यांच्याकडून हृदयरोग, मधुमेह, बीपी, पोटाचे विकार तपासणी
तसेच मोफत ECG व योग्य मार्गदर्शन.

👩‍⚕️ 🌟एमबीबीएस, एमडी (डीव्हीएल) त्वचारोग तज्ज्ञ
डॉ. सुरज माळी
आणि
👩‍⚕️ बीएएमएस, पीजीडीसी तज्ज्ञ
डॉ. मोनिका माळी
यांच्याकडून मोफत त्वचा व केस तपासणी
तसेच सौंदर्य व लेसर सुविधांवर २०% सूट.

🕙 वेळ – सकाळी १० ते दुपारी ३
📍 ठिकाण – कराड–विजापूर रोड, निवाघाट
📞 संपर्क – ८०५५०००४७४ / ८०५५०००४७५

🌺 या महिला दिनी आपल्या आरोग्याला द्या प्राधान्य…
कारण सुदृढ महिला म्हणजे सुदृढ कुटुंब! आणि हो येणाऱ्या 8 मार्च ला
ही सुवर्ण संधी दवडू नका आणि आपल्या भिवघाट वर असणाऱ्या सूर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भिवघाट ला भेट द्या..!!

📢 मोफत मेगा कॅम्प !!! 🏨 सुर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट येथे जागतिक महिला दिनानिमित्त मोफत त्वचारोग आणि केसांच्य...
28/02/2026

📢 मोफत मेगा कॅम्प !!!
🏨 सुर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट येथे जागतिक महिला दिनानिमित्त मोफत त्वचारोग आणि केसांच्या विकारांवर मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे.. तरी सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.. धन्यवाद..

Address

सुर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट
Sangli
415307

Alerts

Be the first to know and let us send you an email when Surya Multispeciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category