Radhagovind Nursing Home

Radhagovind Nursing Home Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Radhagovind Nursing Home, Hospital, Behind sangli akashwani , gajanan maharaj colony;near kali wat ;sangli-kolhapur road;sangli, Sangli.

Radhagovind Nursing Home is centre for obstretic gynaecology laparoscopy &infertlity sevices,
Dr Kanchan Avinash Joshi is chief obstretician gynecologist, fertility consultant&laparoscopic surgeon Radhagovind Nursing Home is reknowned centre for paediatric& neonatal surgery in Western Maharashtra,All maternity sevices ,Infertility Solutions advanced laproscopic gynaec & paediatric surgeries are available.,

10/08/2026

आई होणं हा जगातील सर्वात सुंदर अनुभव आहे! ९ महिन्यांत बाळ कसं घडतं, याची ही खास माहिती. तुमच्या गरोदर मैत्रिणीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा!

10/08/2026
07/08/2026

12 August ला Solar Eclipse आहे...पण भारतात दिसणार नाही 🌑

मग प्रेग्नंट महिलांनी काय करावे?
उत्तर: काहीही स्पेशल नाही.

ग्रहण दिसो किंवा न दिसो, Science सांगतं:
1. Eclipse चा बाळावर काहीही परिणाम होत नाही
2. Birth marks, अपंगत्व हे myth आहेत
3. फक्त टेन्शन आणि घाबरणं टाळा

Stress मुळेच त्रास होतो, ग्रहणामुळे नाही.
त्यामुळे आराम करा, पाणी प्या आणि positive रहा ❤️

ही माहिती forward करा जेणेकरून उगाच भीती पसरू नये 👇

— 👩‍⚕️ डॉ. कांचन जोशी
स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ | राधागोविंद नर्सिंग हौम
[Solar Eclipse August 12 2026, Solar Eclipse India, Eclipse Not Visible India, Pregnancy Myths, Pregnancy Facts, Solar Eclipse Pregnancy,Eclipse 2026, Pregnancy Precautions, Myth Busting, Gynecologist Advice,pregnancy tips,drkanchanjoshi, radhagovindnursinghome, pregnancy care,lamaze,pregnancylife, pregnancy journey]

06/08/2026

✨ बाळाच्या आरोग्याची सुरुवात गर्भधारणेपूर्वीच होते! 🤰💚

गर्भधारणेचा विचार करत असाल तर फॉलिक अॅसिड आधीपासून सुरू करणे खूप महत्त्वाचे आहे.

✅ गर्भधारणेच्या किमान 1 महिना (शक्य असल्यास 3महिने)आधी फॉलिक अँसिड सुरू करा.
✅ गर्भधारणेनंतरही पहिले 12 आठवडे नियमित घ्या.
✅ यामुळे बाळामधील मेंदू व पाठीच्या कण्यातील जन्मजात दोष (Neural Tube Defects) होण्याचा धोका कमी होतो.

Pregnancy planning करत आहात? आजच आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

❤️ हा व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा.

📌 ही माहिती Save करा
👩‍🍼 प्लॅन करणाऱ्या प्रत्येक जोडप्याला Share करा

— 👩‍⚕️ *डॉ. कांचन जोशी*
स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ | राधागोविंद नर्सिंग होम

[Folic Acid, Preconception Care, Folic Acid in Pregnancy, Why Take Folic Acid, Neural Tube Defect, TTC Vitamins, Pregnancy Preparation, Folic Acid Benefits, Prenatal Vitamin, Pre Pregnancy Planning,Folic Acid Dosage, Birth Defect Prevention, Spina Bifida, Women's Health, Gynecologist Advice, Fertility, Early Pregnancy,pregnancy tips,radhagovindnursinghome, drkanchanjoshi, pregnancy planning]

🎒 प्रसूतीची तारीख जवळ आली आहे? मग हॉस्पिटल बॅग तयार आहे का? 🤰❤️प्रसूती कधी सुरू होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे ९वा मह...
02/08/2026

🎒 प्रसूतीची तारीख जवळ आली आहे? मग हॉस्पिटल बॅग तयार आहे का? 🤰❤️
प्रसूती कधी सुरू होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे ९वा महिना सुरू होताच हॉस्पिटल बॅग तयार ठेवणे ही प्रत्येक होणाऱ्या आईसाठी एक महत्त्वाची तयारी आहे.
या पोस्टमध्ये आई, बाळ आणि सोबत येणाऱ्या व्यक्तीसाठी आवश्यक वस्तूंची संपूर्ण यादी दिली आहे.
📌 ही पोस्ट Save करा. 👩‍🍼 प्रत्येक होणाऱ्या आईसोबत Share करा.
— 👩‍⚕️ डॉ. कांचन जोशी
स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ | वंध्यत्व तज्ज्ञ | लॅप्रोस्कोपिक सर्जन
🏥 राधागोविंद नर्सिंग होम, सांगली
📞 7057055150

[Hospital Bag, Hospital Bag Checklist, Pregnancy Preparation, What to Pack for Hospital, Labor Bag Essentials, New Mom Essentials, Baby Essentials, Delivery Preparation, 9th Month Pregnancy, Antenatal Preparation,Maternity Hospital Bag, Things to Carry in Hospital, Labor and Delivery Bag, Newborn Essentials, Mom and Baby Bag, Pregnancy Tips, Third Trimester Checklist, Hospital Essentials for Mom]

31/07/2026

काळजी करणं स्वाभाविक आहे... पण ताण घेऊ नका आई ❤️
तुम्ही एकट्या नाही आहात. श्वास घ्या, बोला, आणि डॉक्टरांना भेटा.
बाळाला तुमच्या आनंदाचीच गरज आहे.

[ताण, टेन्शन, प्रेग्नन्सी, गर्भवती, काळजी, मानसिक आरोग्य, कुटुंब, आधार, कणखरआई, शांतता,Pregnancy Stress, Anxiety in Pregnancy, Mental Health, Prenatal Stress, Pregnancy Anxiety, Relaxation, Emotional Support, Self Care in Pregnancy, Pregnant Mom, Calm Mind,pregnancy tips,pregnancy care,pregnancylife,pregnancy tension, life]

30/07/2026

नॉर्मल डिलिव्हरी हवी आहे?
हे 3 गोष्टी लक्षात ठेवा 👇
1. नियमित Checkup
2. हलका व्यायाम/Walking
3. Tension नको

तुम्हाला कोणती भीती वाटते? Comment करा .

[नॉर्मल डिलिव्हरी, सामान्य प्रसूती, गर्भवती, प्रेग्नन्सी, काळजी, कसरत, कुटुंब, कणखरआई, डॉक्टर, तपासणी,Normal Delivery, Natural Birth, Pregnancy Tips, Antenatal Care, Pregnancy Exercise, Labor Preparation, Safe Delivery, Pregnancy Journey, Gynecologist ]

Important Note
प्रत्येक केस वेगळी असते. काही वेळा Medical कारणांमुळे C-section आवश्यक असतो. डॉक्टरांचा सल्ला सर्वात महत्वाचा आहे.

29/07/2026

Myth: ड्रायफ्रूट खाल्ल्याने गर्भपात होतो ❌
Fact: योग्य प्रमाणात खाल्ले तर ड्रायफ्रूट प्रेग्नन्सीमध्ये खूप फायद्याचे आहेत ✅
बदाम, अक्रोड, मनुका, खजूर - यात Iron, Protein, Folic Acid असतो.
फक्त माफक प्रमाणात खा आणि डॉक्टरांना विचारा.
काळजी करा, पण घाबरू नका
Doctor चा सल्ला नक्की घ्या 🙏
[ड्रायफ्रूट, गर्भपात, गैरसमज, प्रेग्नन्सी आहार, गर्भवती, काळजी, Dryfruits in Pregnancy, Pregnancy Myths, Abortion Myth, Pregnancy Diet, Nuts in Pregnancy, Almonds in Pregnancy, Safe Foods in Pregnancy, Pregnancy Nutrition, Myth vs Fact, Antenatal Care,pregnancy tips,pregnancy diet,pregnancy nutrition]

Important Note
प्रत्येकाची तब्येत वेगळी असते. Allergy, PCOD, Diabetes असेल तर प्रमाण वेगळे असू शकते. डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Address

Behind Sangli Akashwani , Gajanan Maharaj Colony;near Kali Wat ;sangli-kolhapur Road;sangli
Sangli
416416

Telephone

+917057055150

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Radhagovind Nursing Home posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Radhagovind Nursing Home:

Shortcuts

Share

Category