11/04/2026
प्रथमतः स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, समानता आणि सत्यासाठी देह झिजवणारे, कोटी कोटी बहुजनांचे उध्दारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर समाजसुधारक, विचारवंत... क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!