13/08/2026
रोजची धावपळ, ट्रॅफिक, अपुरी झोप आणि बदललेली जीवनशैली… या सगळ्यात शरीर आणि मनालाही हवा असतो एक योग्य ब्रेक. 🌿
Prakruti Ayurvedic Health Center मध्ये 25 वर्षांच्या आयुर्वेदिक परंपरेसोबत अनुभवा पारंपरिक पंचकर्म, तुमच्या प्रकृतीनुसार वैयक्तिकृत काळजी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन.
साताऱ्यातील शांत, प्रदूषणमुक्त वातावरणात 3 ते 7 दिवसांचा Wellness & Detox Break घेऊन स्वतःच्या आरोग्याला द्या प्राधान्य. ✨
📞 For more information, contact: 9175242908
📍 Address: Kas Road, Yevateshwar, Satara
🌐 www.prakruti.health
[Personalised Detox Program, Birth Month Prakruti, Ayurvedic Wellness, Wellness Break, Detox Program Satara, Prakruti Ayurvedic Health Centre, Stress Relief, Holistic Wellness]