11/08/2026
🤰 गर्भावस्थेत आयर्न का महत्त्वाचे आहे?
आईच्या शरीरात वाढणाऱ्या रक्ताची गरज आणि बाळाच्या विकासासाठी आयर्न आवश्यक असते. आयर्नची कमतरता झाल्यास अशक्तपणा आणि रक्ताल्पता होऊ शकते.
🥬 पालेभाज्या
🫘 डाळी-कडधान्ये
🌰 तीळ व बिया
🥜 मनुका व सुके जर्दाळू
🌱 अंकुरित कडधान्ये
🍋 Vitamin C = आयर्नचे चांगले शोषण
⚠️ महत्त्वाचे: Hb कमी असल्यास केवळ आहारावर अवलंबून राहू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक तपासणी आणि आयर्न सप्लिमेंट घ्या.