04/08/2026
सांधे दुखतात... पण तुम्ही त्यांचं ऐकता का? 🤔
गुडघेदुखी, कटकट, आखडलेपणा... हे फक्त वयाचं लक्षण नसू शकतं.
यामागचं खरं कारण आणि त्यावर आयुर्वेद व योगाचा समग्र दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी काहीतरी खास घेऊन येत आहोत...
📍 डोंबिवली (पूर्व)
संपूर्ण माहिती लवकरच... पाहत राहा!