Shree Homoeopathy Shirol

Shree Homoeopathy Shirol Homoeopathic Consultant

01/08/2026

मासिक पाळीच्या विविध समस्या?

होमिओपॅथीमध्ये आहे खात्रीशीर आणि सुरक्षित उपचार!

होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये,

👉🏻 अनियमित मासिक पाळी (PCOD/PCOS)
👉🏻मुली वयात येताना होणारे त्रास , मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या समस्या 👉🏻पहिली मासिकपाळी लवकर किंवा उशिरा येणे
👉🏻 मासिकपाळी लवकर लवकर येणे (कमी अंतराने)
👉🏻 मासिकपाळी जास्त अंतराने येणे-किंवा न येणे
👉🏻 मासिक पाळीच्या आधी व मध्ये पोटात दुखणे
👉🏻 मासिक पाळीच्या वेळेस रक्तस्राव कमी जाणे व कमी दिवस जाणे
👉🏻 मासिक पाळीच्या वेळेस रक्तस्राव जास्त जाणे व जास्त दिवस जाणे.
👉🏻पाळी थांबताना होणारा त्रास.होणारे त्रास यावर खात्रीशीर उपचार केले जातात.

वरीलपैकी मासिक पाळीची कोणतीही तक्रार असेल तर खाली दिलेल्या नंबर वर आजच संपर्क करा 👇

श्री होमिओपॅथी शिरोळ
डॉ अंगराज माने
डॉ.सौ. पायल माने
📞 9561 934111
7887 934111

👉त्वचेचे विविध समस्या आणि होमिओपॅथी उपचार खालील प्रमाणेमुरुम (Acne)एक्जिमा (Eczema)सोरायसिस (Psoriasis)गजकर्ण /फंगल इन्फ...
30/07/2026

👉त्वचेचे विविध समस्या आणि होमिओपॅथी उपचार खालील प्रमाणे

मुरुम (Acne)
एक्जिमा (Eczema)
सोरायसिस (Psoriasis)
गजकर्ण /फंगल इन्फेक्शन
खरुज (Scabies)
अंगावर उठणाऱ्या गांधी /पित्त गांधी
कोड (Vitiligo)

त्वचेचा त्रास पुन्हा पुन्हा उद्भवतोय? मलम लावून तात्पुरता आराम मिळतोय पण आजार संपत नाहीये? होमिओपॅथी उपचारांनी करा त्वचेच्या विकारांवर मात, अगदी मुळापासून! निरोगी त्वचेसाठी आजच सुरक्षित आणि नैसर्गिक उपाय निवडा. 🌿

वरीलपैकी कोणत्याही त्वचा विकारांनी तसेच,

तुम्ही एखाद्या जुन्या आजाराने त्रस्त आहात का?

👉 आजच आमच्या श्री होमिओपॅथी शिरोळ क्लिनिकला भेट द्या.

👉 कमेंटमध्ये तुमची समस्या लिहा, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू.

श्री होमिओपॅथी शिरोळ
डॉ .अंगराज माने
डॉ. सौ.पायल माने
📲9561934111
7887934111

13/07/2026

वेदनामुक्त मासिक पाळी, हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे! एंडोमेट्रिओसिसच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. होमिओपॅथी उपचारांनी शरीराचे नैसर्गिक संतुलन परत मिळवा. ✨

पाळीच्या विविध तक्रारीसाठी कायमस्वरूपी आणि मुळापासून उपचारासाठी आज श्री होमिओपॅथी शिरोळ यांच्याशी संपर्क साधा..


श्री होमिओपॅथी शिरोळ
डॉ .अंगराज माने
डॉ. सौ.पायल माने
📱9561934111
7887934111

05/07/2026

अनेकदा आपण कुटुंबाची काळजी घेण्यात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो.
पण, अनियमित मासिक पाळी 🔴, वजन वाढणे ⚖️, आणि केस गळणे? यांकडे दुर्लक्ष करू नका.
हे PCOS/PCOD चे लक्षण असू शकतात.
आजच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या...!
स्त्रियांच्या आरोग्यासाठी एक पाऊल सुरक्षिततेकडे...
होमिओपॅथी उपचारांनी मिळवा नियमित आणि त्रासमुक्त मासिक पाळी....!


श्री होमिओपॅथी शिरोळ
डॉ .अंगराज माने
डॉ. सौ.पायल माने
📱9561934111
7887934111

01/07/2026

श्री होमिओपॅथी शिरोळ: विश्वासाची आणि आरोग्याची खात्री...

श्री होमिओपॅथी शिरोळ येथे खालील आजारांवर उपचार देण्यात येतील:

लहान मुलांच्या तक्रारी
पोटाचे व किडनीचे विकार
मुळव्याध,
हर्निया, मुतखडा
एलर्जी, पिंपल्स
स्त्रियांचे विकार (पाळीच्या विविध समस्या)
मेंदूचे विकार
श्वसनाचे विकार
मानसिक विकार
रक्तदाब, मधुमेह
मतिमंद, गतिमंद
अर्धांगवायू
त्वचा विकार
हाडांचे विकार
लैंगिक समस्या
थायरॉईड
वंध्यत्व इ.

होमिओपॅथी म्हणजे केवळ लक्षणांवर उपचार नव्हे, तर आजाराला मुळापासून नष्ट करणारी सुरक्षित आणि प्रभावी उपचार पद्धती...



तज्ज्ञ डॉक्टर:डॉ. अंगराज माने
डॉ. सौ. पायल माने

📞 आजच संपर्क करा आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करा:📲 9561934111 / 7887934111📍

पत्ता: श्री होमिओपॅथी, शिरोळ.

26/06/2026

वेदनेकडून आरामाकडे... फक्त होमिओपचारानी!

"मूळव्याधाच्या त्रासाने हैराण आहात? ऑपरेशनची भीती वाटतेय? घाबरू नका! होमिओपॅथीच्या सुरक्षित आणि नैसर्गिक उपचारांनी मिळवा मूळव्याधापासून कायमची मुक्ती. 🌿✨

श्री होमिओपॅथी शिरोळ
डॉ .अंगराज माने
डॉ. सौ.पायल माने
📱9561934111
7887934111

18/06/2026

श्री होमिओपॅथी शिरोळ: विश्वासाची आणि आरोग्याची खात्री

श्री होमिओपॅथी शिरोळ येथे खालील आजारांवर उपचार देण्यात येतील:

लहान मुलांच्या तक्रारी
पोटाचे व किडनीचे विकार
मुळव्याध,
हर्निया, मुतखडा
एलर्जी, पिंपल्स
स्त्रियांचे विकार (पाळीच्या विविध समस्या)
मेंदूचे विकार
श्वसनाचे विकार
मानसिक विकार
रक्तदाब, मधुमेह
मतिमंद, गतिमंद
अर्धांगवायू
त्वचा विकार
हाडांचे विकार
लैंगिक समस्या
थायरॉईड
वंध्यत्व इ.

होमिओपॅथी म्हणजे केवळ लक्षणांवर उपचार नव्हे, तर आजाराला मुळापासून नष्ट करणारी सुरक्षित आणि प्रभावी उपचार पद्धती...


तज्ज्ञ डॉक्टर:डॉ. अंगराज माने
डॉ. सौ. पायल माने

📞 आजच संपर्क करा आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करा:📲 9561934111 / 7887934111📍

पत्ता: श्री होमिओपॅथी, शिरोळ.

15/06/2026

आरोग्य सेवा आता अधिक सोपी आणि सुलभ! 🎉

श्री होमिओपॅथी शिरोळ तर्फे ऑनलाईन डॉक्टर कन्सल्टेशन आणि औषधांची घरपोच डिलिवरी सेवा उपलब्ध!

🌟तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणालाही आरोग्याची समस्या आहे का?
काळजी करू नका! आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी डिजिटल आरोग्य सेवा.

आमची वैशिष्ट्ये:✅ सर्व आजारांवर उपचार: सर्दी-खोकल्यापासून ते जुनाट आजारांपर्यंत सर्व रोगांवर तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन.

✅ ऑनलाईन कन्सल्टेशन: घरातूनच सुरक्षितपणे डॉक्टरांशी संवाद साधा.
✅ कुरियर सेवा: ओरिजिनल आणि खात्रीशीर औषधे तुमच्या घरी वेळेवर पोहोचवली जातील.

तुमच्या आरोग्याची काळजी, आता एका कॉलवर! आजच संपर्क साधा.

तज्ज्ञ डॉक्टर:डॉ. अंगराज माने
डॉ. सौ. पायल माने
📞 आजच संपर्क करा आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करा:📲 9561934111 / 7887934111📍
पत्ता: श्री होमिओपॅथी, शिरोळ.

11/06/2026

गर्भाशयाचे फायब्रॉइड्स (गर्भाशयातील गाठी)

अतिप्रमाणात रक्तस्राव, पोटात तीव्र वेदना किंवा पाळीची अनियमिता? ही लक्षणे गर्भपिशवीतील गाठींची असू शकतात. घाबरू नका!

होमिओपॅथी उपचार शरीरातील हार्मोन्सचे संतुलन सुधारून गाठी नैसर्गिकरित्या विरघळवण्यास मदत करतात.

गर्भपिशवीत गाठी (Fibroids) आहेत आणि शस्त्रक्रिया टाळायची आहे?
🩺
होमिओपॅथीमध्ये यावर विना-शस्त्रक्रिया आणि सुरक्षित उपचार उपलब्ध आहेत. नैसर्गिक औषधांद्वारे मूळापासून आजार बरा करा!


श्री होमिओपॅथी शिरोळ
डॉ .अंगराज माने
डॉ. सौ.पायल माने
📱9561934111
7887934111

Address

Beside Shetkari Vajan Kata Nrusinhwadi Road
Shirol
416103

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

9561934111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Homoeopathy Shirol posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category