Jitendra Y Thakuur

Jitendra Y Thakuur जनसेवक | रुग्णसेवक | आपला हक्काचा माणूस
- ०९ शिरपूर विधानसभा मतदारसंघ

लोकनेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
26/05/2026

लोकनेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

बारावी पास विद्यार्थिनींना नर्सिंग कॉलेज प्रवेश देणे चालू आहे तो तरी संपर्क साधावा
25/05/2026

बारावी पास विद्यार्थिनींना नर्सिंग कॉलेज प्रवेश देणे चालू आहे तो तरी संपर्क साधावा

आमचे स्वाभिमानी सहकारी, हिसाळे गावाचे विकासाभिमुख नेतृत्व, मा. सरपंच मा. रामेश्वर भाऊ पाटील भदाणे यांना वाढदिवसाच्या हार...
24/05/2026

आमचे स्वाभिमानी सहकारी, हिसाळे गावाचे विकासाभिमुख नेतृत्व, मा. सरपंच मा. रामेश्वर भाऊ पाटील भदाणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐🎂🎂

स्वर्गीय मा आमदार तात्यासाहेब प्रल्हादराव पाटील यांचा स्वाभिमानी वारसा लाभलेला, शिरपूरचे शिवसेना नेते ,महाशिवपूरान आयोजक...
18/05/2026

स्वर्गीय मा आमदार तात्यासाहेब प्रल्हादराव पाटील यांचा स्वाभिमानी वारसा लाभलेला, शिरपूरचे शिवसेना नेते ,महाशिवपूरान आयोजक, शिवभक्त मा. नगरसेवक, जनसेवक , लहान बंधू श्री हेमांतभाऊ गुलाबराव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐🎂🎂🎂

11/04/2026
सर्वांना कळविण्यात आनंद होतो आहे की, आमच्या श्री सिद्धेश्वर मल्टीस्पेसिलिटी हॉस्पिटलमध्ये डॉ संदीप करंगगुल, हे पूर्ण वेळ...
28/03/2026

सर्वांना कळविण्यात आनंद होतो आहे की, आमच्या श्री सिद्धेश्वर मल्टीस्पेसिलिटी हॉस्पिटलमध्ये डॉ संदीप करंगगुल, हे पूर्ण वेळ युरोलॉजिस्ट(मूत्रविकार व मुत्र शल्य चिकित्सक) म्हणून सेवा देतील. गरजू रुग्णांनी त्यांना सेवेची संधी द्यावी ही विनंती

Address

Dhule

Telephone

+918888873803

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jitendra Y Thakuur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Jitendra Y Thakuur:

Shortcuts

Share

Category