Mother Care Hospital & Shree IVF Center, Shirur

Mother Care Hospital & Shree IVF Center, Shirur Laparoscopy, Infertility, Sonography, Surgical, Hysteroscopy & High Risk Obstetrics Care Center Obstetrics, Gynecology, Infertility & Laparoscopy center

11/08/2026

शिंदे कुटुंबामध्ये आज छोट्याशा परीचे आगमन झाले,congratulations shinde family 🥰🎉

06/08/2026

आजची case जरा special होती पेशंट च्या लग्नाला १३ वर्ष झाले होते,त्यांचे पाहिले बाळ १२ वर्षांचे होते,परंतु त्यांना परत प्रेगनेंसी राहिली नाही, बऱ्याच ठिकाणी उपचार घेवूनही त्यांना प्रेगनेंसी राहिली नाही,दुसऱ्या हॉस्पिटल मधे त्यांना IVF सांगितले होते,पण एक लास्ट चान्स म्हणून त्यांनी आपल्या हॉस्पिटल ला उपचार सुरू केले,त्यांचे योग्य निदान झाले आणि त्यांचे उपचार सुरू झाले,तीन महिन्यांच्या उपचाराने आज त्यांची pregnancy test positive आली.

03/08/2026

आजची case: पेशंट ची HSG test केली होती तर त्यांची एक गर्भनलिका block होती pregnancy राहण्याची शक्यता कमी होती,पण सातत्य आणि विश्वास यामुळे त्यांची pregnanacy test आज positive आली.

03/08/2026

आपल्या हॉस्पिटल मध्ये female receptionist साठी जागा भरणे आहे. Contact 7620313723

02/08/2026

योग्य निदान होणे खूप गरजेचे असते,म्हणून नुसत ovulation study करून pregnancy राहत नाही,त्यासाठी योग्य निदान झालेच पाहिजे,हाच संदेश आहे आजच्या case मधून.

01/08/2026

पेशंट ची प्रेगनेंसी टेस्ट पॉजिटिव आली आणि काही दिवसांमधेच पेशंट च्या पोटामध्ये दुखू लागले म्हणून ते हॉस्पिटल ला आले असता त्यांची सोनोग्राफी केली त्यामध्ये गर्भ हा गर्भनालिकेमध्येच राहून फुटला होता,डॉक्टरांवर विश्वास ठेवून ते लगेच एडमिट होवून emrgency ऑपरेशन केले.लवकर निदान झाल्यामुळे आज पेशंट च्या दोन्ही नलिका एकदम व्यवस्थित आहेत..
shreeivfcenter bestivfcentershirur ivfcenter ivf testtubebabycenter obstetrician gynaecologist maternityhome laparoscopy infertility General sonography surgicalandgeneral hysteroscopy.
mothercarehospitalshirur shirur pune dranuragbhondave shreeivftesttubebabycenter shreeivfcenter bestivfcentershirur ivfcenter ivf testtubebabycenter obstetrician gynaecologist maternityhome laparoscopy infertility General sonography surgicalandgeneral hysteroscopy

30/07/2026

लग्नाला चार वर्ष होवूनही पेशंट ला गर्भधारणा झाली नाही,त्यांनी मदर केअर हॉस्पिटल मधे उपचार सुरू केले आणि आज त्यांची pregnancy test positive आली #.
dranuragbhondave shreeivftesttubebabycenter shreeivfcenter bestivfcentershirur ivfcenter ivf testtubebabycenter obstetrician gynaecologist maternityhome laparoscopy infertility General sonography surgicalandgeneral hysteroscopy

   #
29/07/2026

#

29/07/2026

लग्नाच्या आठ वर्षांनंतर पेशंट च्या आयुष्यात एक आनंदाची बातमी आली,ज्याची ते आठ वर्षांपासून वाट पाहत होते!!!.
shreeivfcenter bestivfcentershirur ivfcenter ivf testtubebabycenter obstetrician gynaecologist maternityhome laparoscopy infertility General sonography surgicalandgeneral hysteroscopy

Address

Plot No. 17A/B, Sundar Srushti, Golegaon Road, Behind Kewal Kunj Kaman, Nagar-Pune Bypass Road, Tal : Shirur, Dist : Pune
Shirur
412210

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mother Care Hospital & Shree IVF Center, Shirur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Mother Care Hospital & Shree IVF Center, Shirur:

Shortcuts

Share